जवस ची चटणी कशी बनवायची
• जवस खाण्याचे फायदे • जवसाचे बी व तेल औषधींत वापरले जाते. तेलास जवसाचे किंवा जवसाचे तेल म्हणतात. • निद्रानाश – अळशीच्या तेलांत एरंडेल तेल टाकून काशाच्या भांड्यात खलून त्या तेलाने अंजन करावे. • खोकला – अळशीचा फांट द्यावा. मुठभर अळशी, ५ ग्रॅ. जेष्ठिमध, १ लिंबाची फोड, साखर, १० पेले आधणाच्या पाण्यात किमान ४ तास भिजत घालावी, हे पाणी दिवसातून ३/४ वेळा घ्यावे.
जवस ची चटणी कशी बनवायची
जवस ची चटणी कमी साहित्यात कशी बनवायची
साहित्य
जवस १ मोठी वाटी
१० ते १२ लसूण पाकळ्या
१ चमचा जिरं
२ ते ३ चमचे लाल तिखट [ जास्त तिखट आवडत असल्यास ]
२ ते ३ सुक्या लाल मिरच्या [ तुम्हाला तिखट आवडत असल्यास ]
मीठ चवीप्रमाणे
कृती
एका कढईत जवस खरपूस भाजून घ्या
जवस थंड झाल्यावर वरील सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक छान वाटून घ्या
चटणी तयार आहे
अगदी सहज सोपी आणि कमी साहित्यात जवस ची चटणी बनते
आता हि हवा बंद डब्यात ठेवा
· जवस खाण्याचे फायदे
· जवसाचे बी व तेल औषधींत वापरले जाते. तेलास जवसाचे किंवा जवसाचे तेल म्हणतात.
· निद्रानाश – अळशीच्या तेलांत एरंडेल तेल टाकून काशाच्या भांड्यात खलून त्या तेलाने अंजन करावे.
· खोकला – अळशीचा फांट द्यावा. मुठभर अळशी, ५ ग्रॅ. जेष्ठिमध, १ लिंबाची फोड, साखर, १० पेले आधणाच्या पाण्यात किमान ४
तास भिजत घालावी, हे पाणी दिवसातून ३/४ वेळा घ्यावे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)