आलू टिक्की

आलू टिक्की हि रेसेपी अगदी लहानापासून वयस्कर पिढी अगदी आवडीने , हाताची बोट चाटत खाऊ शकतात अशी सगळ्यांना आवडणारी रेसेपी आहे जी कमी वेळात , कमी मोजक्याच साहित्यात होते

0 6
आलू टिक्की
आलू टिक्की

आलू टिक्की

आलू टिक्की कशी बनवायची

Aaloo tikki kashi banvaychi

Aloo tikki recipe In marathi

 

 

साहित्य : 

चार बटाटे 

लिंबू अर्धा

 • चार ब्रेड स्लाईस 

अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर 

चार ते पाच हिरव्या मिरच्या

 • दोन चमचे मक्याचे पीठ 

थोडी हळद

तळण्यासाठी तेल

 • चवीनुसार मीठ .

 

 

कृती 

 

 बटाटे उकडून कुस्करून घ्यावेत . ब्रेड पाण्यात टाकावा व लगेच पाण्यातून काढून दाबून घ्यावा मग टो बटाट्यात टाकून ते मिश्रण एकजीव करावे . त्यात हिरवी मिरची बारीक चिरून , कोथिंबीर , हळद व लिंबू पिळून टाकावा . चवीनुसार मीठ टाकावे . या मिश्रणाचे चपटे गोळे बनवून ते मक्याच्या पिठामध्ये घोळवावेत व तेलात तांबूस रंगावर तळावेत . चिंच चटणीबरोबर अथवा सॉससोबत गरम - गरम खावेत .

 

 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User