आंबट गोड कोशिंबीर
कोशिंबीर हि आरोग्यासाठी फायदेशीर असते , आपल्या जेवणात कोशिंबीर , सलाड चा नेहमी समावेश असावा
आंबट गोड़ कोशिंबीर
साहित्य
१कांदा [ मध्यम आकाराचा ]
१बिट
१काकडी
१गाजर
१टमाटो
१चमचा मध
चिमूटभर [ छोटा चमचा पिठी साखर ]
१लिंबू
चवी पुरत काळ मीठ
छोटा चमचा काळी मिरी पावडर
कृती
गाजर ,काकडी , कांदा , टमाटो आणि बिट सर्व जिन्नस बारीक कापून घ्या [ तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही कापू शकता ]
एका बाउल मध्ये सर्व जिन्नस घ्या त्यात मध ,काळी मिरी पावडर , काळ मीठ वरून पिठी साखर टाकून लिंबू पिळून घ्या
अश्या प्रकारे आंबट गोड़ कोशिंबीर तयार आहे
लिंबू मीठ टाकल्या नंतर लगेच सर्व्ह करा ,नाहीतर कोशिंबीर ला पाणी सुटेल
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)