‘क्ष’ आणि ‘ष’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ६० नावे

‘क्ष’ आणि ‘ष’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ६० नावे

पालकांसाठी आपल्या बाळाचे नाव ठेवणे हे सर्वात महत्वपूर्ण आणि आव्हानात्मक काम आहे आणि तरी सुद्धा तुम्ही तुमच्या ह्या छोट्याशा पाहुण्यासाठी सर्वात युनिक आणि लेटेस्ट नाव शोधात असताआणि ते केलेच पाहिजे कारण आई वडिलांकरून बाळासाठी त्याचे नाव ही सर्वात सुंदर भेट आहे जी बाळासोबत जीवनभर राहतेआणि आयुष्यातील पुढील प्रवासात हेच नाव त्याची ओळख आणि प्रसिद्धीचे कारण होतेजर तुम्ही तुमच्या बाळासाठी एखाद्या विशिष्ट अक्षरावरून एखादे छानसे नाव शोधात असाल तर तुम्हाला माहितीच असेल की आजकाल दुर्मिळ अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावांचा खूप ट्रेंड आहे जसे की क्षितीक्षितिजाआरवी आणि अशी बरीच नावेअशी नावे खूप कमी प्रमाणात आढळतात त्यामुळे पालक अशा नावांकडे जास्त आकर्षित होतातजर तुम्ही तुमच्या छोट्याशा परीसाठी क्ष‘ आणि ‘ष अक्षरावरून कुठलेही युनिक नाव शोधत असाल तर राशीनुसार निवडलेल्या एखाद्या विशेष अक्षरावरून निवडलेले नाव छोटेट्रेंडी आणि परंपरेला अनुसरून हवे.

ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही मुलींसाठी क्ष‘ आणि ‘ अक्षरावरून काही अद्वितीय नावांची यादी केलेली आहेएवढ्या दुर्मिळ अक्षरावरून सुरु होणारे तुमच्या मुलीचे नाव तेवढेच युनिक असणार आहेजर तुमच्या मुलीचे नाव क्ष‘ अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर हा लेख संपूर्ण वाचा.

क्ष‘ आणि ‘ अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

बाराखडीमध्ये अशी काही अक्षरे असतात ज्यापासून सुरु होणारी मुलांची नावे मिळवणे मुश्किल होतेपरंतु जितकी दुर्मिळ ही अक्षरे आहेत तितकीच ह्यापासून सुरु होणारी बरीचशी नावे अद्भुत असतातजर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव विशेषकरून क्ष‘ किंवा ‘ ह्या अक्षरांवरुन ठेवू इच्छित असाल तर इथे आम्ही मुलींसाठी क्ष‘ आणि ‘ अक्षरावरून युनिक आणि छान छान नावांची यादी अर्थासहित दिलेली आहेचला पाहुयात!

क्षअक्षरावरून सुरु होणारे नाव नावाचा अर्थ धर्म
क्षितिजा देवी हिन्दू
क्षिप्रा भारतातील एका नदीचे नाव हिन्दू
क्षमा माफीदया हिन्दू
क्षिति धरतीभूमि हिन्दू
क्षिरिका दयाळू कृपा हिन्दू
क्षीरजा आयुर्वेदिक औषधांचे ज्ञान असलेली हिन्दू
क्षमिता शांतसक्षम हिन्दू
क्षेमवती कल्याणकारीमंगल करणारी हिन्दू
क्षेमी मंगलकारीसौभाग्य हिन्दू
क्षोणि पृथ्वीधरा हिन्दू
क्षिता धरती हिन्दू
क्षत्रिका शूरवीरबलशाली हिन्दू
क्षीरा वनौषधींचे नाव हिन्दू
क्षितुजा धरतीतून जन्म घेतलेली हिन्दू
क्षेमिका सुख हिन्दू
क्षेणिमा विविधबहुरूपता हिन्दू
क्षिराक्षी ज्ञानीबुद्धिमान हिन्दू
क्षेणिका उच्च श्रेणीदर्जा हिन्दू
क्षिरिता दुधासारखी सफेदसुंदर हिन्दू
क्षितिका धरतीपृथ्वी हिन्दू
क्षितिरूपा धरतीसारखी विशालविनम्र हिन्दू
क्षमता सक्षमशक्तिशाली हिन्दू
क्षिप्रता चंचलकोमल हिन्दू
क्षितिधरिका शक्तिरूप हिन्दू
क्षरिता मौलिकआधार हिन्दू
क्षरिका सुरुवात हिन्दू
क्षमिका समर्थसक्षम हिन्दू
क्षत्रपी क्षत्रियांची राणी सक्षम हिन्दू
क्षतजिता समस्यांना सामोरी जाणारी हिन्दू
क्षणदा एक क्षणवेळ हिन्दू
क्षणजीविका जिवंतआनंदी हिन्दू
क्षणांशी समयक्षण हिन्दू
क्षम्यता क्षमा करणारीदयाळू हिन्दू
क्षरोदिका समुद्राची स्वामीनीविशाल हिन्दू
क्षीरोदधि क्षीर सागरपवित्र स्थान हिन्दू
क्षितिजिता जमिनीला जिंकणारी हिन्दू
क्षेत्रा जागास्थळ हिन्दू
क्षेमा शांतिप्रियसमृद्ध नारी हिन्दू
क्षेम्या कल्याणकारीदेवी हिन्दू
क्षिपा रात्र हिन्दू
क्षीरिजा समृद्धिलक्ष्मी हिन्दू
क्षिरसा देवी हिन्दू
क्षोणि दृढ़ हिन्दू
क्षणिका क्षणवेळ हिन्दू
क्षमशवि क्षमा करणारीदयाळू हिन्दू
क्षनप्रभा वीजतेज हिन्दू
क्षयमरानी देवी हिन्दू
क्षयमा सुंदरदेवीसारखी हिन्दू
क्षेमंकरी कलात्मकरचनात्मक हिन्दू
क्षिता प्रत्यक्षप्रकट हिन्दू
क्षितिशा धरतीची देवताईश्वराचे रूप हिन्दू
षण्मुखी सहा चेहऱ्यांची देवताईश्वरीय शक्ति हिन्दू
षणमिता बुद्धिमानविचारशील हिन्दू
षांमति समजूतदार हिन्दू
षष्टिका देवीच्या कृपेचा दिवस हिन्दू
षष्थी प्रसंशाशक्ती स्वरूप हिन्दू
षणमुका श्रीशंकराचा अंशईश्वरीय शक्ती हिन्दू
षण्मुकी परमेश्वरीदेवी हिन्दू
षधा सुगंधितमोहक मुस्लिम
षदान आनंदीहसतमुख मुस्लिम
ष्यरीन आकर्षक मुस्लिम

जर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव क्ष‘ किंवा ‘ ह्या अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर वर दिलेल्या मुलींच्या नावांच्या यादीमधून तुमच्या लाडक्या लेकीसाठी चांगल्या अर्थाचे एखादे अद्भुत नाव निवडा.