‘फ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ११० नावे

‘फ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ११० नावे

आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्याही व्यक्तीच्या जीवनावर त्याच्या नावाचा खूप प्रभाव पडतो आणि हे सुद्धा खरे आहे की नावाचे पहिले अक्षर ह्यामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका बजावतेत्यामुळे बाळासाठी नाव शोधण्याआधी लोक ते कुठल्या अक्षरावरून ठेवावे ह्याचा विचार करतातअशी बरीच अक्षरे आहेत ज्यापासून सुरु होणारे नाव तुम्ही बाळासाठी निवडू शकतापरंतु काही अक्षरे खूप युनिक असतात आणि विशेषकरून त्या अक्षरापासून सुरु होणारी नावे खूप कमी असतात आणि ती युनिक तर असतातच परंतु त्यांचा अर्थ सुद्धा चांगला असतोअसेच एक अक्षर आहे ‘! असे म्हणतात की ज्या लोकांचे नाव ‘ पासून सुरु होते ते लोक खूप सुंदर आणि सौम्य असतात.

हे लक्षात घेऊनच आम्ही मुलींसाठी ‘ अक्षरावरून सुरु होणाऱ्या छान छान नावांची अर्थासहित यादी केलेली आहेइथे ‘ अक्षरावरून तुमच्या मुलींसाठी नवीजुनीछोटीचांगल्या अर्थाचीमॉडर्न आणि लेटेस्ट नावे मिळतीलजर तुम्ही तुमच्या मुलींसाठी एखादे छानसे आणि युनिक नाव ठेवू इच्छित असाल ज्याचा अर्थ सुद्धा चांगला हवा असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख पूर्ण वाचा.

‘ अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

काही अक्षरांवरुन नावे सापडणे खूप सोपे असते तर काही अक्षरांवरुन नावे मिळवणे खूप कठीण जातेअसेच एक अक्षर आहे ‘! ह्या अक्षरावरून खूप कमी नावे आहेत पण ती युनिक आणि अद्भुत आहेतजर तुम्ही तुमच्या मुलीसाठी राशीनुसार ‘ अक्षरावरून एखादे छानसे नाव शोधत असाल तर इथे मुलींसाठी ‘ अक्षरावरून काही युनिक आणि लेटेस्ट नावे अर्थासहित दिलेली आहेतचला तर मग पाहुयात!

‘ अक्षरावरून नाव नावाचा अर्थ धर्म
फाल्गुनी पौर्णिमेचा चंद्र हिन्दू
फागुनी सौंदर्यआकर्षक हिन्दू
फाल्वी आनंद देणारी हिन्दू
फलाशा फळाची आशा हिन्दू
फलेशा फळ देणारी शक्तीदेवी हिन्दू
फूलांजली देवाला फुले देणारीअर्पित हिन्दू
फुल्की कोमल हिन्दू
फया परीस्वर्गातील स्त्री हिन्दू
फिरोली पवित्रपावन हिन्दू
फोरम सुगंधखुशबू हिन्दू
फूलवंशिका फुलांपासून निर्माण झालेली हिन्दू
फूलवंतिका आकर्षकमोहक हिन्दू
फलोनी प्रभारीकृतज्ञ हिन्दू
फूलमलिका फुलांची स्वामिनीराणी हिन्दू
फूलमाला फुलांचा हारकोमलता हिन्दू
फलीशा फळाची अपेक्षा ठेवणारी हिन्दू
फैरा खुशियांउल्हास हिन्दू
फनीशा नागांची देवतास्वामिनी हिन्दू
फूलप्रिया फुलांवर प्रेम करनेवाली हिन्दू
फूलवती नाजुकसौम्यता हिन्दू
फालया फुलाची कळीनाजुक हिन्दू
फिलौरी कर्तव्यनिष्ठमेहनती हिन्दू
फूलवंती फुलांसारखी नाजुकसुगंधित हिन्दू
फलप्रीत कर्मफळाचा स्वीकार करणारी हिन्दू
फुलारा देवीफुलणे हिन्दू
फरीना अन्न हिन्दू
फरिय सुंदरताआकर्षण हिन्दू
फलिनी फलदायक हिन्दू
फ़्रायष्टि पूजास्तुति हिन्दू
फ्रिथा प्रिय हिन्दू
फिराकी खुशबूसुगंध हिन्दू
फैना शानमुकुट हिन्दू
फनन फांदी हिन्दू
फ्रिया प्रिय हिन्दू
फुकेयना ज्ञान हिन्दू
फिला सुंदरप्रेम करण्यायोग्य हिन्दू
फनाज़ दोस्त,दयाळू मुस्लिम
फरहाना हसमुखआनंदी मुस्लिम
फराह प्रसन्नताआनंदी मुस्लिम
फरिहा आनंदसुकून मुस्लिम
फाजिला धार्मिकईमानदार मुस्लिम
फरिया प्रियप्रेम मुस्लिम
फज़ीला श्रद्धाळूईश्वरावर विश्वास मुस्लिम
फातिना समजूतदारबुद्धिमान मुस्लिम
फादिया सुंदरप्रिय मुस्लिम
फाइज़ाह लीडरसफल मुस्लिम
फिज़ा हवाप्रकृति मुस्लिम
फैज़ा जिंकणारीविजेता मुस्लिम
फराज़ा सफलताऊंचाई मुस्लिम
फरहीना आनंदसुख मुस्लिम
फरयत रमणीयप्रकाश मुस्लिम
फरजाना समजूतदार बुद्धिमान मुस्लिम
फरहाना आनंदखुशी मुस्लिम
फहा स्वर्ग से सुगंधितमोहक मुस्लिम
फज़ीना वृद्धिविकास मुस्लिम
फिरदोस स्वर्ग मुस्लिम
फ़िरोज़ा मणिसफल मुस्लिम
फोज़िया बुद्धिमाथा मुस्लिम
फज़िलातुन उत्कृष्टताश्रेष्ठता मुस्लिम
फाज़ल पूर्णदयाळू मुस्लिम
फलक आकाशउंच मुस्लिम
फातिमा पवित्रपावन मुस्लिम
फबिहा सुंदर मुस्लिम
फाहदा तीव्रसाहस मुस्लिम
फकीरा यशस्वीतेजस्वी मुस्लिम
फरनाज़ आनंद मुस्लिम
फरिशा रोशनीप्रकाश मुस्लिम
फेमिदा बुद्धिमानप्रज्ञ मुस्लिम
फाहमिदा बुद्धिमानचलाख मुस्लिम
फायक़ा जागरुक मुस्लिम
फाबिता सौभाग्यईश्वराचा आशीर्वाद मुस्लिम
फज़लीन आशीर्वादकृपा मुस्लिम
फायहा आनंदसंतुष्टि मुस्लिम
फरीसा जीवनजीव मुस्लिम
फिदा मुक्ति मुस्लिम
फैज़ीना मासूमआकर्षक मुस्लिम
फसीहा धारा प्रवाहसहज मुस्लिम
फर्ज़िया कृपाबहादुरप्रतिभावान मुस्लिम
फकर गर्वमहिमा मुस्लिम
फ़कीहा आनंदीफळ मुस्लिम
फलिहा सफलताभाग्य मुस्लिम
फरही आनंदकृतज्ञ मुस्लिम
फरीबा आकर्षकमोहक मुस्लिम
फर्नाज़ शानदार मुस्लिम
फदीलाह श्रेष्ठता मुस्लिम
फायमा शांतिप्रियशांत स्वाभाविक मुस्लिम
फाहिमा चलाखबुद्धिमान मुस्लिम
फर्नेंडा साहसीशूर इंग्लिश
फ्रीडा शांतिप्रियशासक इंग्लिश
फौना छोटीसुंदर इंग्लिश
फ्लेविया सौंदर्यस्वर्णिम इंग्लिश
फ्लॉरिडा फुलांनी भरलेलीसुगंधित इंग्लिश
फेथ विश्वास इंग्लिश
फ़र्न प्राकृतिकरोपटे इंग्लिश
फ़्रेंसिसका प्रसिद्धीलोकप्रिय इंग्लिश
फ़्रैंक्लिन मुक्तस्वतंत्र इंग्लिश
फेमी श्रीमंत प्रसिद्ध इंग्लिश
फ़ेट सौभाग्यअच्छा भाग्य इंग्लिश
फ़ैरेल प्रेरणादायक इंग्लिश
फैबेल कथाकल्पना इंग्लिश
फ़ैरेन साहसीमजबूत इंग्लिश
फ्लॉरा मोहककोमल इंग्लिश
फ्रेडी पवित्रईश्वराची कृपा इंग्लिश
फॉर्च्युना चांगले भाग्यसमृद्ध इंग्लिश
फैनी प्रियमोहक इंग्लिश
फ्रेनी आवडणारीप्रेमिका इंग्लिश
फ्रेएल सुंदर,प्रिय इंग्लिश
फ्रेया पवित्रतादेवी इंग्लिश
फेरल सुंदरसौम्य इंग्लिश
फियौना सुगंधितमोहक इंग्लिश
फेमिना नारीत्वपवित्रता इंग्लिश
फेयरी परीसुंदरता इंग्लिश

जर तुम्हाला तुमच्या मुलीचे नाव ‘ अक्षरावरून ठेवायचे असेल तर वर दिलेल्या लिस्ट मधून एक नाव निवडा.