'क्ष’ आणि ‘ष’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित ५० नावे

0 1.3k
'क्ष’ आणि ‘ष’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित ५० नावे

तसे पहिले तर पालक आजकाल डेलिव्हरीच्या आधीच बाळाच्या नावांची लिस्ट करण्यास सुरुवात करतातप्रत्येक पालक आपल्या मुलाला एखादे छानसे नाव देऊ इच्छितात म्हणून ते ह्या कामासाठी ते आपला बराचसा वेळ देतातते आपल्या बाळाला एखादे छानसे नाव देण्यासाठी इतके उत्सुक असतात की आधीपासूनच ते मुलामुलींची नावे शोधू लागतातसगळेच पालक आपल्या बाळासाठी एका चांगल्या आयुष्याची इच्छा धरतातत्यामुळे त्यांना आपल्या बाळाचे नाव सुद्धा असे हवं असते ज्यामुळे त्याला जीवनात शांतीसमृद्धी आणि सफलता मिळेलनिश्चितपणे तुम्हाला सुद्धा बाळासाठी नाव शोधताना काही गोष्टींवर लक्ष देण्याची आवश्यकता असतेजसे की बाळाचे नाव चेष्टा करण्याजोगे नसावेबाळाचे नाव सोपेछानट्रेंडी आणि परंपरांवर आधारित असावे तसेच ते मॉडर्न सुद्धा असावेजर तुम्ही बाळाचे नाव राशी नुसार ‘ किंवा ‘ अक्षरावरून ठेऊ इच्छित असाल तर आम्ही क्ष‘ आणि ‘ अक्षरावरून सुरु होणारी नावे अर्थासहित दिलेली आहेतज्याची तुमच्या लाडक्यासाठी युनिक नाव ठेवण्यासाठी मदत होईल.

क्ष‘ आणि ‘ अक्षरावरून सुरु होणारी मुलांची नावे

आजकाल पालक आपल्या मुलाचे नाव राशीनुसार आणि परंपरेनुसार मॉडर्न नाव ठेवू इच्छितातपालक आपल्या मुलासाठी एखादे युनिकछोटे आणि साधे नाव शोधतातजर तुम्ही तुमच्या मुलासाठी क्ष‘ किंवा ‘ अक्षरावरून युनिक नाव शोधात असाल तर इथे मुलांसाठी क्ष‘ आणि ‘ अक्षरावरून खूप छोटीचांगल्या अर्थाची आणि युनिक नावांची यादी इथे दिली आहेचला तर मग पाहुयात!

क्ष‘ अक्षरावरून सुरु होणारे नाव नावाचा अर्थ धर्म
क्षितिज धरतीचा राजा हिन्दू
क्षिरिक दयाळूकृपाळू हिन्दू
क्षितुज धरती पुत्र हिन्दू
क्षेमिक मंगलसुखी हिन्दू
क्षेणिम बहुरूपीविभिन्न हिन्दू
क्षेम चांगले कर्म करणारा हिन्दू
क्षिराज वनौषधींचे ज्ञान असणारा हिन्दू
क्षमित शांतिप्रियआनंदी राहणारा हिन्दू
क्षणांश एक क्षणवेळ हिन्दू
क्षम्य क्षमादयाळू हिन्दू
क्षरोद समुद्रापेक्षा विशालमहान हिन्दू
क्षरिक मूळ,पाया हिन्दू
क्षमिक सक्षमयोग्य हिन्दू
क्षत्रप क्षत्रिय राजाशासक हिन्दू
क्षतजीत समस्यांना नष्ट करने वाला हिन्दू
क्षणद एक क्षणवेळ हिन्दू
क्षण जीवंतवेळ हिन्दू
क्षेणिक उच्च श्रेणी हिन्दू
क्षिरित गोरासुंदर हिन्दू
क्षितिक मजबूत हिन्दू
क्षितिधर परमेश्वर हिन्दू
क्षरित वास्तविकखरा हिन्दू
क्षोणिक स्थिरशांत हिन्दू
क्षणिक क्षण हिन्दू
क्षमकक्षिव क्षमा करणारा हिन्दू
क्षेम समृद्धशांत हिन्दू
क्षेम्य कल्याण करणारा हिन्दू
क्षीरिज समृद्धधनवान हिन्दू
क्षयम स्वर्गातील देवसुंदरता हिन्दू
क्षयमित स्वर्गासारखा सुंदरदेव स्वरूप हिन्दू
क्षेमांक कलाकाररचनात्मक हिन्दू
क्षेमचन्द्र शांति का स्वामी हिन्दू
क्षितीश संप्रभुसम्राट हिन्दू
क्षेमेंद्र कल्याणकारी हिन्दू
क्षेत्रपाल जमिनीचा स्वामी हिन्दू
क्षीरसागर मानसरोवरभगवान विष्णु का निवास हिन्दू
क्षणदीप प्रत्येक क्षणाला प्रकाशाने उजळून टाकणाराप्रकाशमयी हिन्दू
क्षैतिज क्षितिजाशी संबंधित हिन्दू
षडानन सहा तोंडाचा देवईश्वरीय शक्ती हिन्दू
षिहित चांगल्या चारित्र्याचा हिन्दू
षण्मुखन श्री शंकराचा अंश हिन्दू
षण्मुखा कार्तिकेयशिवपुत्रशौर्यवान हिन्दू
षण्मुख सहा मुखांचा देव हिन्दू
षणमूक सर्वव्यापीसर्वोत्तम हिन्दू
षणमुघन देवताईश्वर हिन्दू
षणमीत अच्छा मित्रपवित्रता हिन्दू
षधीन स्वतंत्रहरणासारखा सुंदर हिन्दू
षदाह रंगीत मुस्लिम
षैयफ शौर्य मुस्लिम
षैयफीयी तलवारधारदार मुस्लिम
षहेइम साहसीवीर मुस्लिम

जर तुम्ही तुमच्या मुलाचे नाव क्ष‘ किंवा ‘ अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर वर दिलेल्या यादीमधून तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या प्रभावी नावाची निवड करा.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 1
Love Love 2
Funny Funny 1
Wow Wow 1
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User