‘घ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित ८० नावे

0 2.3k
‘घ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित ८० नावे

तुम्ही तुमच्या मुलासाठी ‘ अक्षरावरून एखादे छानसे नाव शोधत आहात कातुम्ही सुद्धा तीच जुनी नावे ऐकून कंटाळला आहात का आणि म्हणूनच तुमचा बाळासाठी थोड्या वेगळ्यामॉडर्न नावाच्या शोधात आहात काजर ह्याचे उत्तर हो‘ असे असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहातप्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाचे नाव सर्वात वेगळे आणि आकर्षक असावे जे ऐकायला चांगले वाटेलत्यामुळे आम्ही तुमच्या बाळासाठी अक्षरावरून वेगळ्या प्रकारची नावे सुचवण्याचा प्रयत्न केला आहेही नावे तुम्हाला आणि दुसऱ्यांना सुद्धा आवडतीलह्या लेखामध्ये आम्ही तुमचा नावाचा शोध सोपा करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तुम्ही हा लेख जरूर वाचा.

‘ अक्षरावरून सुरु होणारी मुलांची नावे

इथे तुमच्या साठी ‘ अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावाची यादी दिलेली आहेतुम्ही ह्या लेखाची मदत घेऊन तुमच्या बाळासाठी एखादे छानसे नाव निवडू शकता.

अक्षरावरून नाव नावाचा अर्थ धर्म
घज़रत खूपजास्त हिन्दू
घनस्यामा ढगासारखा हिन्दू
घनेंद्रा इंद्र देव हिन्दू
घनानंद आकाशासारखा विशाल हिन्दू
घनाम्बू पाऊस हिन्दू
घनसार शुभसुगंधितपवित्र हिन्दू
घम्जेह साहसनिर्भयता हिन्दू
घायन आकाशअंबरगगन हिन्दू
घियस संकटांपासून मुक्तसंकटकाळात मदत करणारा हिन्दू
घावत् मदत करणारारक्षकउत्तराधिकारी हिन्दू
घत्रिफ नेताबहादुर हिन्दू
घटूल ट्यूलिपएक फूल हिन्दू
घर्चेत ध्यान हिन्दू
घर्चीन आत हिन्दू
घँसयं भगवान कृष्ण या काळे मेघ हिन्दू
घनिं यशस्वी हिन्दू
घनेश श्री गणेश हिन्दू
घनश्याम श्रीकृष्णकाळे मेघ हिन्दू
घन्नम युवापुरुष हिन्दू
घनेंद्रा इंद्र हिन्दू
घनी श्रीमंतसमृद्ध हिन्दू
घनानंद आनंद हिन्दू
घम मौल्यवान दगडनगीना हिन्दू
घखटाले बलवानशक्तिशाली हिन्दू
घस्सन तरुणउत्साह हिन्दू
घात पाऊस हिन्दू
घोर्ज़ांग प्रगति हिन्दू
घियात संकटात मदत करणाराउत्तराधिकारीदयाळू हिन्दू
घुतयफ श्रीमंत हिन्दू
घयूर स्व सन्मानआदरसन्मानित व्यक्ति हिन्दू
घालान उत्तमसर्वश्रेष्ठ हिन्दू
घायन आकाशगगन हिन्दू
घौत रक्षा करणाराउत्तराधिकारीमदतनीस हिन्दू
घासान अरबी नाव हिन्दू
घनें यशस्वीकामयाब मुस्लिम
घल्लाब जिंकणाराविजयी मुस्लिम
घैययस विजय मिळवणारा दयाळू मुस्लिम
घफुर क्षमाशील,दयाळू मुस्लिम
घफ्फर निर्मळलगेच क्षमा करणारा मुस्लिम
घालिब प्रमुखदेवाचे आणखी एक नाव मुस्लिम
घख्तालय मज़बूत,साहसीबलशाली मुस्लिम
घज़लेह छोटासुन्दर मुस्लिम
घज्वी वीर मुस्लिम
घत्रिफ नेताशूर उदार मुस्लिम
घधंफर जंगलातील वाघराजाशासक मुस्लिम
घबरा पृथ्वीभूमि मुस्लिम
घफ्र दयाक्षमामाफ करने वाला मुस्लिम
घम्जाह संकेतसूचना मुस्लिम
घयत उद्देश्यलक्ष्य मुस्लिम
घलिनुस चिकित्सक मुस्लिम
घल्लब विजयीयश मिळवणारा मुस्लिम
घसिक चंद्रमामोती मुस्लिम
घयद सुंदरआकर्षक मुस्लिम
घवानी गायकपवित्र मुस्लिम
घायब अदृश्य मुस्लिम
घाटोल लाल रंगाचा मुस्लिम
घस्सेदक एक फूलसुगंधी पुष्प मुस्लिम
घस्सन प्रधानमंत्रीयुवा शक्ति मुस्लिम
घाना धनफायदालाभ मुस्लिम
घिताम्म सागरविशाल मुस्लिम
घिदन नाजुककोमल मुस्लिम
घियास मदतसहायता करणारा मुस्लिम
घियम धुके मुस्लिम
घिर्नौक सुंदर मुस्लिम
घिज़ वाळवंटवन मुस्लिम
घिमन ढग मुस्लिम
घुर्रण उज्ज्वलखूप सुंदर मुस्लिम
घुर्बत एक धारदार तलवार मुस्लिम
घुफैर क्षमादयाळू मुस्लिम
घोद्सी पवित्रशुद्ध मुस्लिम
घोर्रण चांगल्या मनाचासगळ्यांचे चांगले चिंतणारा मुस्लिम
घोफ्रण स्वच्छ मनाचालगेच माफ करणारा मुस्लिम
घ्हशन योद्धा मुस्लिम
घ्हशिअह वेदीसेवक मुस्लिम
घ्हैब लपलेलागैरहजर मुस्लिम
घल्ब विजयी शीख
घमंडजोत गर्वाचा उजेडप्रकाश शीख
घमंडपाल गर्वाचा रक्षक शीख
घमंडप्रेम प्रेमाचा गर्व शीख
घमंडजीत गर्वाची जीत होणे शीख

तुमच्या मुलासाठी वर दिलेल्या नावांमधून कुठलेही चांगले नाव निवडाज्यामुळे मुलाचे व्यक्तिमत्व फुलण्यास मदत होईललक्षात ठेवा नावाचा बाळाच्या स्वभावावर आणि व्यक्तिमत्वात प्रभाव पडतो त्यामुळे बाळाचे नाव निवडताना ते विचारपूर्वक निवडा.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 1
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 1
Angry Angry 0

Comments (0)

User