‘घ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ५० नावे

0 698
‘घ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ५० नावे

बऱ्याचदा आई वडील आपल्या बाळाचे नाव ठेवताना खूप गोंधळात पडतातकारण एका बाजूला त्यांना बाळाचे नाव मॉडर्न असावे असे वाटत असते तर दुसरीकडे त्याचा अर्थ सुद्धा चांगला हवा असतोतज्ञांचे असे मत आहे की बाळाच्या यशामध्ये त्याच्या नावाची महत्वाची भूमिका असतेम्हणून बाळाचे नाव निवडताना विशेष काळजी घेण्यास सांगितले जातेहे खरे आहे की आधुनिक काळासोबत आपण राहणीमानाच्या आणि जगण्याच्या पद्धतींमध्ये बराच बदल आणला आहे परंतु आपण भारतीय असल्याकारणाने कितीही आधुनिक झालो तरी आपल्या संस्कृतीला कधीही विसरता काम नयेजर तुम्ही लवकरच आई बाबा होणार असाल आणि तुमच्या परी साठी ‘ अक्षरावरून एखादे छानसे नाव शोधत असाल तर ह्या लेखाची तुम्हाला नक्कीच मदत होईल.

‘ अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

इथे तुम्हाला ‘ अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावांची यादी दिलेली आहेतुम्ही ह्या लेखाद्वारे तुमच्या मुलासाठी एखादे छानसे नाव ठेवू शकता.

‘ अक्षरावरून सुरु होणारे नाव नावाचा अर्थ धर्म
घनवी गायिकामधुर स्वरात गाणारी हिन्दू
घनिया सौंदर्यसुंदर महिलाश्रीमंत समृद्ध हिन्दू
घीति रागसंगीत हिन्दू
घूनवाह अपरिहार्यटाळू न शकणारे हिन्दू
घुस्न फांदी हिन्दू
घोररूपा एक चांगला दृष्टिकोन हिन्दू
घनमालिका ढगांचा समूह हिन्दू
घुवषित आकर्षणमनमोहक हिन्दू
घादा तरुण और नाजुकमुलायम हिन्दू
घुसून एखाद्या झाडाच्या फांदीसारखी हिन्दू
घुंचा फुलांचा गुच्छसुंदर हिन्दू
घुलिका मोतीमौल्यवान वस्तू हिन्दू
घिना गाणे गाणेसंगीत हिन्दू
घशिया मार्गदर्शन करणारी हिन्दू
घालिय सुगंधितप्रियमौल्यवान हिन्दू
घनसिंधु एका रंगाचे नाव हिन्दू
घालिया सुगंधितचांगला वास असणारी हिन्दू
घुर्नीका फुलपाखरासारखी हिन्दू
घादा सुंदरआकर्षक हिन्दू
घय्दा युवानाजुककोमल हिन्दू
घाटिया गतिवान हिन्दू
घेअश्ना यशविजय हिन्दू
घोषावती शानदारजबरदस्त हिन्दू
घोसिनी प्रसिद्धमशहूरलोकप्रिय हिन्दू
घ्रेअश्मा उत्तेजक हिन्दू
घर्ताकी पाण्याने भरलेला हिन्दू
घंमालिका ढगमेघ हिन्दू
घरिय सुंदरतेजस्वी स्त्री हिन्दू
घश्मीरा उदारनिर्मळदानशूर हिन्दू
घषिया मार्गदर्शनयोग्य वाट दाखवणारी हिन्दू
घोशिनी प्रसिद्धलोकप्रिय,ज्याला सगळे ओळखतात हिन्दू
घुंवाह अपरिहार्य हिन्दू
घशिया दिशायोग्य दिशा दाखवणारी हिन्दू
घज़िया एक महिला योद्धा मुस्लिम
घनियाह सुंदर मुलगीसुंदर स्त्रीसौंदर्य मुस्लिम
घुफरन माफीक्षमा मुस्लिम
घिब्तह कथावाचक मुस्लिम
घसना फुलणारी मुस्लिम
घज़ियाह एक वीर स्त्री योद्धा मुस्लिम
घरीबाह अद्वितीय मुस्लिम
घरम प्रेमळ मुस्लिम
घनीम एक सुंदर स्त्री मुस्लिम
घालिबाह प्रमुखउच्चमहान मुस्लिम
घालिया अमूल्य मुस्लिम
घालीबा विजेता मुस्लिम
घैदा नाजुकतरुण मुस्लिम
घएना आभूषण मुस्लिम
घड़ीर छोटी नदी मुस्लिम
घफ़िरा पापांपासून मुक्त असलेली मुस्लिम

तुम्ही तुमच्या मुलीसाठी नाव निवडण्याकरिता ह्या लेखाची मदत घेऊ शकताआम्ही आशा करतो की तुमची लेक तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी घेऊन येवोतुमच्या लाडक्या लेकीसाठी एखादे छानसे नाव निवडा जेणेकरून तिला मोठे झाल्यावर स्वतःच्या नावाचा गर्व वाटेल.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 1
Love Love 1
Funny Funny 0
Wow Wow 3
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User