‘उ’ आणि ‘ऊ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

0 4.3k
‘उ’ आणि ‘ऊ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

बाळाचे नाव ठेवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा बाळाचे आई बाबा आणि इतर सगळ्यांनाच आपल्या आवडीचे नाव हवे असतेतसेच आपल्या लाडक्या लेकीचे नाव ठेवायचे म्हटल्यावर पालक अधिक भावनाशील होतातआई आपल्या लेकीमध्ये आपली प्रतिमा बघत असते आणि तिला आपल्या परीसाठी नाव निवडायचे असते आणि बाबांसाठी तर ती जगातली सर्वात सुंदर मुलगी असते आणि त्यांनासुद्धा आपल्याच पसंतीचेएखादे वेगळे आणि युनिक नाव असावे असे वाटत असतेतर आम्ही तुम्हाला सांगू की त्यासाठी आमची वेबसाईट नक्की बघाआम्ही तिथे लहान बाळांच्या नावांचे संकलन केलेले आहेइथे मुलींसाठी तसेच मुलांसाठी ट्रेंडीछोटेअर्थपूर्ण आणि विशेष अक्षरावरून सुरु होणारी तसेच पारंपरिक आणि धर्मावर आधारित अशा अनेक मुद्द्यांचा विचार करून नावांची यादी दिलेली आहे.

ह्या लेखामध्ये ‘ आणि ‘ अक्षरावरून मुलींची नावे दिलेली आहेइथे तुमच्या मुलींसाठी एकदम आधुनिक आणि वेगळी अशी अर्थपूर्ण नावे तुम्हाला सापडतीलजर तुम्ही तुमच्या लेकीचे नाव राशीनुसार ठेवणार असाल तरी ह्या लेखाची तुम्हाला मदत होईलतसेच ही नावे हिंदूमुस्लिमशीख आणि ख्रिश्चन धर्मानुसार वर्गीकृत सुद्धा केली आहेत जेणेकरून नाव शोधताना तुम्हाला त्रास होणार नाही.

‘ आणि ‘ अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

आपल्या फुलासारख्या मुलीसाठी खाली दिलेल्या नावांमधून तुम्ही कुठलेही नाव निवडू शकताकारण ही सगळी नावे युनिक आणि पारंपारिक नावांचा संयोग करून इथे दिली आहेत.

‘ आणि ‘ अक्षरावरून सुरु होणारे नाव नावाचा अर्थ धर्म
उद्भवी सृष्टि हिंदू
उनशिका देवी दुर्गेचे एक नाव हिंदू
उदयाश्री सूर्योदय हिंदू
उदया सूर्योदय हिंदू
उच्चल अनुभूतिसंवेदनाअनुभव हिंदू
उबिका वृद्धिविकासप्रगति हिंदू
उत्तरा उत्तर दिशामहाभारतातील अभिमन्यूच्या पत्नीचे नाव हिंदू
उत्सुका काही जाणून घेण्याची इच्छा हिंदू
उत्पालक्षी कमळासारखे डोळे असलेलीदेवी लक्ष्मी हिंदू
उत्पाला कमाल हिंदू
उत्काशना प्रभावशालीशानदार हिंदू
उत्सा वसंत ऋतु हिंदू
उत्कलीता भव्यशानदार हिंदू
उत्पालिनी कमळाच्या फुलांनी भरलेला तलाव हिंदू
उतलिका लाटपाणी वेगाने पुढे येणे हिंदू
उथमी प्रामाणिक हिंदू
उत्पाला कमळाचे फुलनदीचे नाव हिंदू
उशी इच्छामनोकामना हिंदू
उदबला मजबूत हिंदू
उद्गीता एक मंत्रश्रीशंकराचे नाव हिंदू
उदरंगा सुंदर शरीर असणारी हिंदू
उदन्तिका समाधानसंतुष्टी हिंदू
उशिका देवी पार्वतीचे एक नाव हिंदू
उधयरनी साम्राज्ञीनेहमी यशस्वी होणारी राणी हिंदू
उष्ता प्रकाश हिंदू
उष्णा सुंदर मुलगी हिंदू
उशासी प्रातःकालपहाटेची वेळ हिंदू
उशिजा ऊर्जावानसुखदइच्छुक हिंदू
उशार्वी सकाळी गायचा राग हिंदू
उर्वशी स्वर्गातील अप्सरासुंदर स्त्री हिंदू
उर्वी नदीपृथ्वीस्वर्ग आणि पृथ्वी हिंदू
उर्शिता दृढ़मजबूत हिंदू
उर्मिला लक्ष्मणाची पत्नीविनम्र हिंदू
उदीची समृद्धी हिंदू
उदीप्ति प्रकाशातून निर्माण झालेली हिंदू
उर्वारा आकाशीय अप्सरापृथ्वीचे एक नाव हिंदू
उरूषा उदारक्षमा हिंदू
उदिता ज्याचा उदय झाला आहे असा हिंदू
उद्वाहा वंशज हिंदू
उदयति उदय होणे हिंदू
उसरी एक नदी हिंदू
उजयाति विजेताविजयी हिंदू
उज्ज्वला चमकदारप्रकाशमान हिंदू
उजवणी संघर्ष जिंकणारीविजयी होणारी हिंदू
उर्मिमाला तरंगांची माला हिंदू
उपमा प्रशंसासर्वात चांगला हिंदू
उल्का दीपकप्रतिभाशाली हिंदू
उमा देवी पार्वतीरोशनीशांति हिंदू
उमरानी राण्यांची राणी हिंदू
उलुपी महाभारतात अर्जुनाच्या चार पत्नींपैकी एक हिंदू
उलूपी सुंदर चेहऱ्याची स्त्री हिंदू
उपासना पूजाअर्चना हिंदू
उपला दागिना,एक रत्न हिंदू
उपकोषा खजिनानिधी हिंदू
उन्निका तरंग हिंदू
उंजलि आशीर्वादशुभकामना हिंदू
उमंगी आनंदखुशीप्रसन्नता हिंदू
उलिमा चतुरबुद्धिमान हिंदू
उमिका देवी पार्वतीच्या अनेक नावांपैकी एक हिंदू
उजेशा विजय हिंदू
उन्नया रात्र हिंदू
उपदा एक भेटउदार हिंदू
उथीशा सत्यवादीइमानदार प्रवृत्तीची हिंदू
उद्यति पराशक्ति हिंदू
उस्रा सूर्याचा पहिला किरणसूर्योदय हिंदू
उत्कलिका एक तरंगउत्सुकताएक कळी हिंदू
उत्कला उड़ीसाशी संबंधित हिंदू
उत्तरिका देणेप्रदान करणे हिंदू
उत्पत्ति रचनानिर्माण हिंदू
उत्पन्ना उत्पन्न होणे हिंदू
उत्तानशी विश्वासहास्यकर्तव्यनिष्ठा हिंदू
उथमा असाधारणविशेष हिंदू
उथामी ईमानदारखरीनिष्कपट हिंदू
उषाना इच्छुक हिंदू
उदीती उन्नतिवृद्धि हिंदू
उद्विता कमळाच्या फुलांनी भरलेली नदी हिंदू
उज्वलिता प्रकाशमानवीज हिंदू
उल्लसिता आनंदितहर्षित हिंदू
उन्मादा सुंदरअद्भुतउत्साही हिंदू
उदारमति बुद्धिमानकुलीन हिंदू
उद्बुद्धा जागृतप्रबुद्ध हिंदू
उद्भुति अस्तित्व हिंदू
उदेष्नी उत्सुकताविवेक हिंदू
उदिशा सकाळचा सूर्याचा पहिला किरण हिंदू
उग्रगंधा एक रोपटे हिंदू
उग्रतेजसा ऊर्जाशक्ति हिंदू
उज्जीवति आशावादीजीवनाने भरलेली हिंदू
उज्जीति विजयजीत हिंदू
उज्वलता वैभवदीप्तिमानसौंदर्य हिंदू
उक्ति कथन हिंदू
उल्हासिनी उज्ज्वलचमकदारआनंदित हिंदू
उल्लसिता मस्तखुश हिंदू
उमालक्ष्मी देवी पार्वतीचे आणखी एक नाव हिंदू
उमति सूर्याची मदत करणारी हिंदू
उमीका सुंदर स्त्री हिंदू
उम्लोचा अप्सरा हिंदू
उनिता एकअखंडता हिंदू
उन्मुक्ति मुक्तिउद्धार हिंदू
उन्नता श्रेष्ठ हिंदू
उपाधि पदवीउपनाम हिंदू
उपधृति किरण हिंदू
उपाज्ञा आनंदप्रसन्नता हिंदू
उपश्रुति देवदूत हिंदू
उपास्ति पूजा करणेश्रद्धा हिंदू
उपमिति ज्ञान हिंदू
उऋषिला अति उत्कृष्टसर्वश्रेष्ठ हिंदू
उन्मेषा लक्ष्यउद्देश्य हिंदू
उर्विजया गंगा नदीचे एक नाव हिंदू
उबाया सुंदर मुस्लिम
उबाब तरंगजोरदार पाऊस मुस्लिम
उदूला उचितन्यायसंगत मुस्लिम
उग्बाद गुलाबाचे फूल मुस्लिम
उल्फाह अंतरंगताप्रेम मुस्लिम
उल्वियत गौरवप्रतिष्ठा मुस्लिम
उमैमा सुंदरचेहरा सुंदर आहे अशी मुस्लिम
उमायरा दीर्घायुषी मुस्लिम
उम्निया भेट मुस्लिम
उमराह मक्केची यात्रा मुस्लिम
उनीसा मित्रतापूर्ण मुस्लिम
उज़मा सर्वात चांगली मुस्लिम
उष्ता नेहमी आनंदी असणारी मुस्लिम
उरूसा नवरी मुस्लिम
उनैसा प्रिय मुस्लिम
उनज़ा एकमात्र मुस्लिम
उमायज़ा सुंदरउज्जवलचांगल्या मनाची मुस्लिम
उदयजोत वाढणारा प्रकाश शीख
उजाला प्रकाश पसरवणारी शीख
उज्जलरूप एक पवित्र आणि धैर्यशील स्त्री शीख
उत्तमलीन परम्यात्म्याच्या प्रेमात असणारी शीख
उत्तमप्रीत ईश्वर भक्ती मध्ये लीन असलेली शीख
उपकीरत महिमास्तुति सिख
उत्तमजोत दिव्य प्रकाश सिख
उडेला संपन्नश्रीमंत ख्रिश्चन
उलानी प्रसन्न ख्रिश्चन
उलिसिआ निष्पक्षताइच्छाशक्तिचातुर्य ख्रिश्चन
उसोआ प्रेमपांढऱ्या कबुतरासारखी सुंदर ख्रिश्चन
उस्टीन्या उचितबरोबर ख्रिश्चन
उज़्ज़ीये देवाची शक्ती ख्रिश्चन
ऊर्ना आवरणआच्छादन हिंदू
ऊषाकिरण सकाळच्या सूर्याची किरणे हिंदू
ऊषा सकाळपहाट हिंदू
ऊर्विन मैत्रीणमित्र हिंदू
ऊर्जा श्वासपोषण हिंदू
ऊषाश्री सुंदर सकाळ हिंदू
ऊन्या रात्रतरंगमय हिंदू
ऊर्वा विशाल हिंदू
ऊबाह एक फूल मुस्लिम
ऊनी सोबत राहणारी ख्रिश्चन
ऊज़ूरी सौंदर्य ख्रिश्चन
ऊला समुद्रातून मिळणारे रत्न ख्रिश्चन

आता तुमच्याजवळ ‘ आणि ‘ अक्षरावरून सुरु होणाऱ्या छान नावांची अर्थासहित यादी आहेतर आता उशीर करू नका आणि तुमच्या राजकुमारीसारख्या गोड मुलींसाठी ह्यातले कुठलेही नाव निवडा.

What's Your Reaction?

Like Like 5
Dislike Dislike 2
Love Love 1
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 1
Angry Angry 1

Comments (0)

User