गरोदरपणात स्तनांमध्ये होणारी वेदना: कारणे, परिणाम आणि उपचार

0 34
गरोदरपणात स्तनांमध्ये होणारी वेदना: कारणे, परिणाम आणि उपचार

गरोदरपणातस्त्रीमध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे बदल घडून येत असतातस्त्रीच्या स्तनांमध्ये सर्वात लक्षणीय बदल होत असतातस्त्रीने स्तनपान देण्याची तयारी सुरु केल्यावरशरीरात संप्रेरके तयार होण्यास सुरुवात होते त्यामुळे स्तन जास्त संवेदनशील होतात आणि त्यामुळे वेदना देखील होताततुम्ही गर्भवती असताना तुमच्या स्तनांमध्ये कुठले बदल होतात ह्याविषयी ह्या लेखामध्ये माहिती दिलेली आहे.

गरोदरपणात स्तन दुखत असल्याचा अनुभव येणे सामान्य आहे का?

स्तनपानासाठी स्तन स्वतःला तयार करीत असल्याने स्तनांना सूज येणे किंवा ते हळुवार होणे खूप सामान्य आहेदुखरे स्तन हे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहेगरोदरपणाच्या ३ ते ४ आठवड्यांनंतर स्तनांमध्ये दुखू शकते.

गरोदरपणात स्तन दुखण्याची कारणे

 

स्तनातील वेदनांचे मुख्य कारण म्हणजे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या पातळीत वाढ हे आहेस्तनांमध्ये चरबीचा थर तयार होतोदुधाच्या ग्रंथीमधील मालिकांची संख्या वाढते आणि या भागात रक्त प्रवाह देखील वाढतोत्यामुळे स्तन जड आणि मोठे होतात आणि त्यामुळे स्तनांमध्ये वेदना आणि अस्वस्थता उद्भवते

गरोदरपणात स्तनांच्या वेदनांचे परिणाम

गरोदरपणात स्तनांच्या आकारात बदल होतोस्तन नाजूक आणि संवेदनशील बनतातस्तनांवर साधे कपडे जरी घासले गेले तरी त्यामुळे स्तनांमध्ये वेदना जाणवतातस्तनांमध्ये खालील लक्षणीय बदल जाणवतात.

स्तनाग्रे

तुमची त्वचा जास्त ताणली जाऊन विस्तृत होते त्यामुळेत्यामुळे तुमच्या स्तनाग्रांमध्ये नेहमीपेक्षा जास्त वाढ होते.

स्तनाग्रांभोवतीचा भाग

स्तनाग्रांच्या सभोवतालच्या त्वचेला एरोलाचा म्हणून ओळखले जातेत्वचेच्या ह्या भागाचा रंग आधीपेक्षा जास्त गडद होऊ शकतोएरोलाचा आकार सुद्धा वाढलेला दिसेलएरोलाच्या आजूबाजूला आपल्याला दिसणारे छोटे फोड ह्या घामाच्या लहान ग्रंथी आहेत (ज्याला मॉन्टगोमेरी ट्यूबरक्लल्स देखील म्हणतातआणि संपूर्ण भागाला वंगण करतात.

रक्तवाहिन्या

वाढती चरबी आणि दुधाच्या नलिकांना सामावून घेण्यासाठी आपल्या स्तनांभोवतीची त्वचा ताणली जाईल आणि तुम्हाला निळ्या रक्तवाहिन्यांचे विशाल जाळे दिसेलया रक्तवाहिन्या बाळाला आवश्यक पोषक द्रव वाहून नेतातआपल्या स्तनांमध्ये आपल्या गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात विलक्षण वेगवान वाढ दिसून येते किंवा गरोदरपणाच्या समाप्तीपर्यंत आकारात हळू हळू वाढ होतेजर तुमचीही पहिली गर्भधारणा असेल तर तुम्ही तुमच्या स्तनांच्या आकारात वाढीची अपेक्षा करू शकताजर तसे नसेल तर बाळाच्या आगमनानंतर स्तनांच्या आकारात वाढ होईल.

गरोदरपणात दुखऱ्या स्तनांपासून आराम मिळण्यासाठी काय करावे

गरोदरपणातविशेषतपहिल्या तिमाहीत स्तनाची कोमलता किंवा त्यांना सूज येणे सामान्य आहेगरोदरपणात स्तनांचा आकार बदलत राहतो आणि आपल्या बाळाचे पहिले जेवण म्हणजेच कोलोस्ट्रमचे उत्पादन झाल्यावर ही वाढ कमी होतेगरोदरपणात तुमच्या स्तनांच्या दुखण्यावर उपाय तर कराच परंतु त्याचसोबततुमच्या पतीला तुमच्या अस्वस्थतेबद्दल सांगून ठेवणे चांगले आहे जेणेकरून तो प्रणयादरम्यान दरम्यान किंवा मिठी मारतानाही पुरेशी काळजी आणि संयम साधू शकेल.

तुम्ही दुसऱ्या तिमाहीत प्रवेश केल्यावर तुमच्या स्तनांमधील कोमलता किंवा वेदना हळूहळू कमी होतीलतोपर्यंतखालील टिप्स आपल्याला परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास मदत करतील.

  • तुम्ही चालत असताना किंवा झोपेत असताना स्तनांच्या वेदनेमुळे तुम्हाला अस्वस्थता येऊ शकतेम्हणूनच स्तनाना आरामदायक वाटण्यासाठी मॅटर्निटी ब्रा किंवा व्यायामाची ब्रा घेणे चांगलेतुम्हाला योग्य ब्रा मिळण्यासाठी जवळच्या दुकानाला भेट द्या.
  • तुमच्या स्तनांचा आकार सतत बदलत असतो त्यामुळे गरोदरपणात तुम्हाला एकापेक्षा जास्त वेळा ब्रा घेण्याची आवश्यकता असू शकते.
  • वायर असलेल्या ब्रा टाळा कारण त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते.

नैसर्गिक घरगुती उपचार

  • गर्भवती स्त्रियांमध्ये स्तनांच्या वेदनांचा एक सर्वात सामान्य उपाय म्हणजे पाण्याचे प्रमाण वाढविणेपाणी धरून ठेवले गेल्यामुळे स्तनांमध्ये तीव्र वेदना होतात हे सर्वांना माहिती असतेदिवसा पुरेसे पाणी पिण्यामुळे अतिरिक्त द्रव आणि संप्रेरक बाहेर पडण्यास मदत होईलआपण आपल्या पाण्यात आले किंवा लिंबू देखील घालू शकता कारण यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
  • तात्पुरत्या काळासाठी आहारात सोडियमचे सेवन कमी केल्याने स्तनातील वेदना व्यवस्थापित करण्यास मदत होतेतथापिरक्ताची मात्रा वाढविण्यासाठी मीठाचा वापर करणे आवश्यक आहेम्हणून आहारात कोणतेही महत्वपूर्ण बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • तंतुमय पदार्थांचा उत्कृष्ट स्त्रोतम्हणजेच जवसस्तनांमधील वेदना कमी करण्यासाठी ओळखले जातातएक चमचा जवसाची पूड पाणीफळांचा रस किंवा दह्यात मिसळून दिल्यास चांगला आराम मिळू शकतोआपल्या आहारात व्हिटॅमिन आणि खनिज समृद्ध पदार्थ ह्याचा समावेश केल्यास गरोदरपणात स्तनांचा त्रास देखील कमी होतो.

औषधोपचार

आपण एसीटामिनोफेन आणि नॉनस्टेरॉइडल एंटीइंफ्लेमेटरी ड्रग्ज जसे कि ऍस्पिरिनआयबुप्रोफेन आणि नेप्रोक्झेन इत्यादी औषधे वापरुन गरोदरपणात होणारा स्तनांचा त्रास कमी करू शकताहि नॉनप्रिस्क्रिप्शन औषधे आहेतपरंतु आपण औषध खाण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले असते.

गरोदरपणाततुमच्या शरीरात खूप बदल होतीलताणवेदना आणि शारीरिक श्रम टाळा आणि मदत मागण्यासाठी जराही संकोच करू नका.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User