‘थ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ५० नावे

‘थ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ५० नावे

नेहमीच तुम्ही पहिले असेल की नावाचे उच्चारण वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते आणि प्रत्येक नावाचा अर्थ त्यानुसार होतोजसे की तृषा आणि थ्रीशा ह्या मध्ये तृषा‘ नावाचा अर्थ तहान असा होतो आणि थ्रीशा चा अर्थ महान‘ किंवा तारा‘ असा होतोआपल्या लक्षात आले असेल की दोन्ही नावांच्या स्पेलिंग मध्ये साम्य आहे परंतु अर्थ खूप वेगवेगळे आहेतत्यामुळे असे म्हटले जाते की जेव्हा तुम्ही बाळाचे नाव ठेवता तेव्हा निवडलेले अक्षर लक्षपूर्वक पहा आणि शोधलेल्या नावाचा अर्थ प्रेरणादायक आहे ना ह्याची खात्री कराबाळाच्या नावाचा अर्थ माहिती असणे खूप महत्वाचे आहे कारण त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व खुलण्यास मदत होतेतसेच तुम्हाला अशी सुद्धा नावे सापडतील जिथे नावाचे उच्चारण वेगवेगळे असते परंतु अर्थ सारखाच असतोउदातिरुमला आणि थिरुमाला ह्या मुलींच्या नावांचा उच्चर वेगवेगळा असतो परंतु त्याचा अर्थ सारखाच आहेअशा वेळी जर नावाचा अर्थ युनिक आणि चांगला असेल तर पालक आपल्या बाळाचे नाव पहिल्या अक्षरानुसारच ठेवतात.

आजकाल पालक आपल्या बाळाचे नाव ट्रेंडीमॉडर्नपारंपरिक आणि राशीनुसार कुठल्यातरी विशिष्ट अक्षराने सुरु होणारे आणि चांगल्या अर्थाचे नाव ठेवू इच्छितातम्हणून तुमच्या सगळ्या गरजा लक्षात घेऊन आम्ही ह्या लेखामध्ये ‘ अक्षरावरून मुलींची चांगल्या अर्थाच्या प्रभावी नावांची यादी दिलेली आहे.

‘ अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

बाळासाठी नाव शोधणे कठीण होऊ शकते आणि विशेषकरून जर तुम्ही आपल्या बाळाचे नाव राशीनुसार एखाद्या दुर्लभ अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर ते जास्त कठीण वाटू शकतेजर तुम्हाला मुलगी असेल आणि तुम्ही तिचे नाव ‘ अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर इथे मुलींसाठी ‘ अक्षरावरून सुरु होणारी छान आणि युनिक नावांची यादी अर्थासहित दिलेली आहेचला तर मग पाहुयात.

‘ अक्षरावरून सुरु होणारे नाव नावाचा अर्थ धर्म
थिया देवाचा प्रसादपवित्र हिन्दू
थितिक्षा माफ करणेधैर्य हिन्दू
थुरैया तारे हिन्दू
थुमी पौराणिक स्त्रीज्ञानी हिन्दू
थारसिका आनंदउल्हास हिन्दू
थान्वी सुंदरसौम्य हिन्दू
थारिणी धराधरती हिन्दू
थरिशा अभिलाषाइच्छा हिन्दू
थारानी धराभूमि हिन्दू
थन्वी आकर्षकनाजूक हिन्दू
थनुषा सुंदरप्रिय हिन्दू
थामराइ कमळाचे फुल हिन्दू
थास्विका देवीरुद्रा हिन्दू
थिरुमगल देवीसमृद्धि हिन्दू
थिरावल्ली साहसीबलवान हिन्दू
थेवमलार देवीचे फुलपवित्र हिन्दू
थेममंगू मधुर गीतमोहक ध्वनि हिन्दू
थोलाक्षी शक्तिदैविक हिन्दू
थ्वामगल देवाची भेटप्रसाद हिन्दू
थंसिका दक्षिणेकडची महाराणी हिन्दू
थांसी सुंदर राजकुमारीआकर्षक हिन्दू
थेनरल थंड हवाउत्साहजनक हिन्दू
थरानिका धरतीची स्वामिनी हिन्दू
थारन्या चमकआकर्षण हिन्दू
थारका परीतारे हिन्दू
थीस्वरी देवी हिन्दू
थेनेरई थंड हवासमीर हिन्दू
थेंनावनी ईश्वरीय शक्तिदेव हिन्दू
थनिका अप्सरास्वर्गातील सुंदरी हिन्दू
थनिमा सुंदरअद्भुत हिन्दू
थर्शिनि देणेअर्पण करणे हिन्दू
थोगयी सुंदर पंख हिन्दू
थेजोवती दुर्गाशक्तिदैवीय हिन्दू
थेजोरशि चमकप्रभा हिन्दू
थरसाना पुजारीभक्त हिन्दू
थरुशी साहसयश हिन्दू
थिरुचंद्रा आकर्षकसुंदर हिन्दू
थिरिष्का बुद्धिमानआशावादी हिन्दू
थ्राया त्रिशक्ति हिन्दू
थ्रिजा तीन देवीयोगमाया हिन्दू
थ्रिदा शक्तिचे स्वरुपईश्वरीय आशीर्वाददुर्गा हिन्दू
थ्रेशा महानउच्च हिन्दू
थुलजा कुंडलिनीदयावान हिन्दू
थेनमोली मधासारखे गोड बोलणारीआकर्षक वाणी हिन्दू
थवनी तेजस्वीयशस्वी हिन्दू
थारिका दैवीयसुंदर हिन्दू
थोराया ताराचमक मुस्लिम
थबिताह दृढ़ मुस्लिम
थमिनाह मौल्यवानउदार मुस्लिम
थना आभारी असणेप्रसंशा मुस्लिम

तुम्ही बाळाचे नाव कुठल्याही अक्षरावरून अगदी सहज ठेऊ शकता परंतु त्याचा अर्थ सुद्धा चांगला असणे जरुरीचे आहेजर तुम्ही तुमच्या लाडक्या लेकीचे नाव ‘ अक्षरावरून ठेवू इच्छित असाल आणि त्याचा अर्थ सुद्धा चांगला असावा असे तुम्हाला वाटत असेल तर वर दिलेल्या यादीमधून चांगल्या नावाची निवड जरूर करा.