सुतक म्हणजे काय? एखादा माणूस मेल्यावर सुतक का पाळाले जाते?…काय आहे या मागे शास्त्रीय कारण?…जाणून घ्या सुतक पाळणे किती महत्वाचे असते
नमस्कार मित्रांनो, आपल्या हिं दू संस्कृतीत अनेक धा र्मिक परंपरा आहेत. पण सुतक म्हणजे नेमके काय ? सुतक का पाळावे या मागील नेमके वैज्ञानिक कारण काय हे आपल्याला माहीत आहे का की परंपरा आहे की सगळे करतात म्हणून आपणही तसेच करतो.
नमस्कार मित्रांनो, आपल्या हिं दू संस्कृतीत अनेक धा र्मिक परंपरा आहेत. पण सुतक म्हणजे नेमके काय ? सुतक का पाळावे या मागील नेमके वैज्ञानिक कारण काय हे आपल्याला माहीत आहे का की परंपरा आहे की सगळे करतात म्हणून आपणही तसेच करतो.
सुतक म्हणजे आपल्या नात्यातील एखादी व्यक्ती वा रली असेल तर त्याबद्दल धरायचा विटाळ असतो, विटाळ म्हणजेच सुतक. सुतक हे व्यक्तीच्या नि धनानंतर दहा ते बारा दिवस पाळण्याची प्रथा आहे हे रामायण, स्मृतिग्रंथ, पुराणे यामध्ये सांगितलेले आहे. बारा दिवसानंतरच आपली नित्यकार्ये सुरू करायची असतात.
सुतक का पळतात? आपलं शरीर हे पंच महाभू तांनी बनलेले असते व आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते. आपल्या शरीरात नेहमी अ ग्नी प्रज्व लित असतो त्यामुळेच आपल्याला नेहमी भूक लागते परंतु श रीरातून आ त्मा निघून गेला की शरीरातील अ ग्नी विझून जातो व दे ह निस्तेज होतो.
आणि म्हणून जेथे अ ग्नी नाही तेथे कृमी, की टक, जी वजं तूची वाढ खुप वेगाने होते हे जी वजं तू त्या मृ त शरीराच्या आसपास सगळीकडे पसरतात व या जं तूंचा इतरांवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून यासाठी मृ त श रीर अ ग्नीत द हन केले जाते, हा अं तिम विधी करण्यास वेळ लागतो त्यामुळे हे जी वजं तू सगळीकडे पसरतात आणि त्यांना नष्ट होण्यासाठी दहा दिवस लागतात.
तसेच पूर्वीच्या काळी स्वच्छतेची आणि जं तू सं सर्ग टाळण्यासाठी काही साधने ही उपलब्ध नव्हती. पण या सर्व गोष्टी अशिक्षित आणि अडाणी लोकांना सांगून समजत नाही आणि ते ऐकून ही घेत नाहीत म्हणून पूर्वीच्या ऋषीमुनींनी प्रेमाची आणि ध र्माची चौकट लावून त्याला सुतक असे नाव दिले. आणि तेव्हापासून सुतक ही प्रथा अस्तित्वात आली.
सुतक हे दहा दिवस पाळून एक ठिकाणी बसण्यास सांगितले म्हणजे त्या जं तूंचा इतरांना सं सर्ग होणार नाही व ते नष्ट होतील. सुतकाच्या या दहा दिवसांमध्ये गेलेल्या व्यक्ती बद्दल दुः ख आणि शोक व्यक्त करत घरीच बसावे. कारण घरातील रो गजं तू बाहेर पसरू नयेत आणि रो गजं तूंचा प्रसार होऊन त्याची इतर लोकांना बा धा होऊ नये.
नंतर दहाव्या दिवशी घरातील स्वच्छता केली जाते. सर्व घर झाडून, धुवुन, पुसून स्वच्छ केले जाते. घरातील अंथरूण-पांघरूण, कपडे देखील धुतले जातात. यामुळे घरातील सर्व रो गजं तू, जि वजं तु नष्ट होतात.
सुतक कसे पाळतात? आपली जवळची व्यक्ती जर म रण पावली तर आपण सुतक पाळतो त्यात देवपूजा करत नाहीत, तेलकट व मसालेदार पदार्थ खात नाही व घरी चुलही पेटत नाही. स्त्रिया टिकली लावत नाहीत व एक ठिकाणी बसून आपण 10 ते 12 दिवस शोक व्यक्त करतो.
देव पूजा का करू नये, कुठलाही धा र्मिक विधी पूजा मनापासून केले तरच त्यातून ऊर्जा मिळते व त्यातून नकळत आनंद व प्रसन्नता प्राप्त होते. पण एखादी घरातील व्यक्ती वा रली तर तेथे वातावरण मन प्रसन्न होण्याइतके चांगले नसते म्हणून सुतकाच्या काळात 10 ते 15 दिवस धा र्मिक विधी करू नये असे म्हंटले जाते.
ज्यांच्या घरातील व्यक्ती वा रते तेव्हा सगळे शोखं मग्न अवस्थेत असतात व पाहुणे मंडळी वगैरे त्यांना भेटायला येत असतात मग आशा वेळी स्त्रियांना त्यांना टिकली लावणे, चांगले कपडे घालणे व नीटनेटके राहणे योग्य या गोष्टी करणे योग्य वाटत नाही म्हणून स्त्रिया टिकली लावत नाहीत व सगळे नीटनेटके राहत नाहीत यामागे कोणतेही धा र्मिक कारण नाही, ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली रूढी परंपरा आहे व ती अजूनही चालत आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
1
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)