1 तारखेपासून बदलणार आहेत हे महत्त्वाचे नियम जाणून घ्या सविस्तर माहिती. नाहीतर होईल मोठे ननुकसान

नमस्कार मित्रांनो आता लवकरच नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. कॅलेंडरच्या पानांसोबतच अनेक गोष्टी बदलणारही आहेत. एक नोव्हेंबर पासून बदलणाऱ्या अनेक गोष्टींच्या तुमच्या दैनंदिन जीवनावर थेट फरक पडणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमती पासून ते क्रेडिट कार्डच्या नियमांपर्यंत अनेक गोष्टींमध्ये नियम बदलण्याची शक्यता आहे. नेमके नक्की कोणकोणते बदल होणार आहेत याबाबतीत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ.

0 42
1 तारखेपासून बदलणार आहेत हे महत्त्वाचे नियम जाणून घ्या सविस्तर माहिती. नाहीतर होईल मोठे ननुकसान

लवकरच नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. कॅलेंडरच्या पानांसोबतच अनेक गोष्टी बदलणारही आहेत. एक नोव्हेंबर पासून बदलणाऱ्या अनेक गोष्टींच्या तुमच्या दैनंदिन जीवनावर थेट फरक पडणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमती पासून ते क्रेडिट कार्डच्या नियमांपर्यंत अनेक गोष्टींमध्ये नियम बदलण्याची शक्यता आहे. नेमके नक्की कोणकोणते बदल होणार आहेत याबाबतीत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ.


बदललेले नियम पहा :


बँकांना सुट्ट्या.

  • नोव्हेंबर मध्ये दिवाळी आणि त्याच बरोबर इतर सन ही सार्वजनिक सुट्ट्या तसेच विधानसभा निवडणुकांमुळे बँका बरेच दिवस बंद राहणार आहेत.
  • नोव्हेंबरमधील बँकांच्या सुट्ट्यांचा गणित केल्यास तब्बल तेरा दिवस बँका बंद राहणार आहेत.
  • त्यामुळे तुम्हाला तुमची काम शक्य तेवढ्या लवकर करून घेणं अत्यंत गरजेचे आहे.
  • त्यानंतर इतर कामांसाठी तुम्हाला ऑनलाईन बँकांचा पर्याय खुला असणारच आहे.

एसबीआय क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये होणार बदल :

  • तर मित्रांनो एक नोव्हेंबर पासून देशातील आणखी एक महत्त्वाचा बदल होणार आहे
  • तो म्हणजे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाणारी या बँकेची संबंधित हा बदल आहे.
  • तो बदल म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सबसिडी एसबीआय कार्ड च्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे त्यामुळे युटीलिटी बिल पेमेंट आणि फायनान्सच्या चर्चेमध्ये बदल होणार आहेत.
  • तसेच वीज पाणी एलपीजी सह वेगवेगळ्या युतीलिटी सर्विसच्या पन्नास हजार रुपयांवरील पेमेंट साठी अधिकचा एक टक्का एक्स्ट्रा दर भरावा लागणार आहे हे ग्राहकांनी लक्षात ठेवायचा आहे. .


घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडर चे दर वाढणार?

  • मित्रांनो प्रत्येक महिन्याप्रमाणेच या महिन्याच्या सुरुवातीला ही वेगवेगळ्या कंपन्यांच्या एलपीजी गॅस सिलेंडर किमतींमध्ये वाढ होणार आहे.
  • 14 किलोच्या घरगुती वापराच्या सिलेंडरची किंमत कमी होण्याची सगळेच वाट पाहत आहेत.
  • गेल्या अनेक दिवसांपासून या किमतीमध्ये काही बदल झालेला नाही तर 19 किलोच्या सिलेंडरच्या किमतीमध्ये जुलै महिन्यात घट झाली होती.
  • परंतु त्यानंतर किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या गेल्या आहेत यामध्ये तब्बल 94 रुपयाची वाढ झालेली आहे.

म्युच्युअल फंड्स चे नियम :

  • मित्रांनो मार्केटमध्ये रेग्युलेटर सेबीने म्युच्युअल फंड आणि इनसाईड ट्रेनिंगच्या विमानमध्ये बदल करण्याचा ठरलेला आहे.
  • यामध्ये काही नियम हे कठोर केलेले आहेत.तर
  • या नवीन बदलानुसार आता असेट मॅनेजमेंट कंपन्यांच्या फंड मधील नॉमिनी असणाऱ्यांना तसेच त्यांच्या निकटवर्ती यांना 15 लाखांवरील व्यवहारची माहिती अनुपालन अधिकाऱ्याला कॉम्प्लिअन् ऑफिसर द्यावी लागणार आहे.

टेलिकॉम क्षेत्रात नवा नियम :

  • मित्रांनो एक नोव्हेंबर पासून होणाऱ्या बदलांमध्ये सहाव्या क्रमांकावर टेलिकॉम क्षेत्रातील बदल आहे.
  • सरकारने जिओ एअरटेल सह सर्व कंपन्यांना मेसेज ड्रेसेबिलिटी सुरू करण्याचे आदेशही दिलेले आहेत.
  • यामध्ये मातून मेसेज कोणी पाठवला आणि तो कुणापर्यंत पोहोचला हे जाणून घेण्यासाठी अधिकार प्राप्त होत आहेत.
  • त्यामुळे भारतीय दूरसंचार निर्माण वर प्राधिकरण ने trail बॅंका वित्तीय संस्था आणि ई-कॉमर्स फार्म्स सारख्या सर्व प्रमुख संस्थांकडून पी इ एस सर्व मेसेज एक नोव्हेंबर 2024 पासून ऑनलाईन करण्याच्या आधी निर्देश देण्यात आलेले आहेत याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User