मुले सारखी आजारी राहत असतील तर घरात करावा हा सोपा उपाय, आजारपण घरातून कायमचे जाईल

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

0 244
मुले सारखी आजारी राहत असतील तर घरात करावा हा सोपा उपाय, आजारपण घरातून कायमचे जाईल

मित्रांनो तुमची देखील मुले सारखी आजारी पडत असतील तर करा, हा साधा आणि सोपा उपाय. हा उपाय केल्याने घरातील आजारपण कायमचे निघून जाईल. हा उपाय केल्याने घरातील मुलेच नाहीतर घरातील सर्व सदस्य स्वस्त आणि निरोगी राहतील. त्यांचे आरोग्य चांगले राहील आणि घरामध्ये रोग आजार व्याधी हे कधीच प्रवेश करणार नाही. आपल्या घरातील सर्व सदस्य निरोगी राहतील.

हा उपाय महिलांनी किंवा पुरुषांनी दोघांपैकी एकाने कुणीही केला तरी चालतो. त्यामुळे घरातल्या कोणत्याही एका सदस्याने मुलांसाठी हा प्रभावशाली आणि चमत्कारी उपाय नक्की करावा तुम्ही झोपाय करणार आहात. हा उपाय तुम्हाला दररोज करायचा आहे. आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लास पाणी लागणार आहे, हे पाणी पिण्याचे असायला हवे.

दररोज संध्याकाळी सात वाजण्याच्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ज्यावेळी आपण संध्याकाळची देवपूजा करतो त्यावेळी हा उपाय केला तरी चालतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पिण्याच्या पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा आहे. जो आपण पाण्याचा ग्लास घेणार आहोत तो ग्लास देवघराच्या शेजारी किंवा देवघरासमोर ठेवायचा आहे देवाला देवा अगरबत्ती लावायची आहे.

त्यानंतर आपल्याला 11 वेळेस महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्र स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवा या पुस्तकांमध्ये दिलेला आहे. किंवा महामृत्युंजय मंत्र तुम्ही गुगलवर देखील सर्च करू शकता. ज्यावेळी तुम्ही महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस म्हणणार आहात. त्यावेळी श्रद्धेने यांनी विश्वासाने हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र गडबडीत घाई मध्ये म्हणायचा नाही.

सावकाश म्हणायचं आहे. श्रद्धा आणि विश्वासाने या मंत्राचा जप करायचा आहे. महामृत्युंजय मंत्र म्हणून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करत असताना आपली मुलांवर कोणतीही अडचण किंवा संकट येऊ देऊ नका. त्याचबरोबर त्यांचे आरोग्य चांगले ठेवा अशी प्रार्थना करायची आहे. ही प्रार्थना करून झाल्यानंतर जो ग्लास आपण देवघरासमोर ठेवलेला आहे.

त्या ग्लासमध्ये पाणी आपल्या घरातील मुलांना इतर सदस्यांना पिण्यासाठी द्यायचे आहे. किंवा जे पाणी आपण सर्वजण पितो त्या पाण्यामध्ये हा पाण्याचा ग्लास मिक्स केला तरी चालतो. जेणेकरून हे अभिमंत्रित झालेले पाणी सगळ्यांना पिता येईल. अशा पद्धतीने माठामध्ये किंवा टिपा मध्ये मिक्स करून ठेवू शकता. किंवा घरातील लहान मुलांना दिले तरी चालते.

घरामध्ये लहान मूल एकच असेल तर सर्व पाण्याचा ग्लास त्या मुलाला प्यायला द्यावा. किंवा एकापेक्षा जास्त असेल तर थोडे थोडे तीर्थ स्वरूपात सगळ्यांना हे पाणी पिण्यासाठी दिले तरी चालते. मात्र हा उपाय तुम्ही दररोज करा हा उपाय दररोज केल्याने महामृत्युंजय मंत्राची शक्ती आपल्या घरामध्ये वास करेल. आणि यामुळे घरातील सर्व सदस्यांचे लहान मुलांचे आरोग्य चांगले राहील.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User