‘र’ आणि ‘ऋ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

‘र’ आणि ‘ऋ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

एखाद्या व्यक्तीच्या नावाचा त्याच्या व्यक्तिमत्वावर खूप परिणाम होतोपरंतु तुम्हाला हे माहिती आहे का की कुठल्याही व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षराचा त्याच्या आयुष्यावर खूप जास्त प्रभाव होतोहोम्हणून लोक बाळाचे नाव ठेवताना काही विशेष अक्षरांवर अधिक भर देतातअसेच एक अक्षर आहे ‘. असे म्हणतात की ज्यांचे नाव ‘ अक्षराने सुरु होते ते लोक खूप समाजाभिमुख असतात आणि लोक त्यांच्याकडे खूप आकर्षित होतातअसे लोक खूप सदाचारी आणि शक्तिशाली असतात.

‘र’ आणि ‘ऋ’ अक्षरावरून मुलांची नावे

ह्या गोष्टी लक्षात घेऊन ह्या लेखामध्ये आम्ही मुलांसाठी ‘ अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावांचे संकलन केले आहेही नावे छोटीक्युट आणि अर्थपूर्ण आहेतह्या व्यतिरिक्त ‘ पासून सुरु होणाऱ्या नावाचे संकलन सुद्धा ह्यामध्ये सामील आहेआजकाल पालक आपल्या मुलांसाठी ट्रेंडी नाव शोधतातम्हणून नावांची यादी करताना तो मुद्दा सुद्धा विचारात घेतला आहेतसेच हिंदू,मुस्लिमशीख आणि ख्रिश्चन धर्मानुसार नावांचे वर्गीकरण केलेले आहे.

‘र’ आणि ‘ऋ’ वरून मुलांची नावे नावाचा अर्थ धर्म
रेयान प्रसिद्धीदेवाचा आशीर्वाद हिंदू
रक्षित सुरक्षित हिंदू
रूद्रम भाग्यवानश्री शंकराशी संबंधित हिंदू
रणवीर युद्ध जिंकणारा हिंदू
रचित अविष्कार हिंदू
रिआन छोटा राजा हिंदू
रेवान महत्वाकांक्षीआत्मनिर्भर हिंदू
रूद्र श्रीशंकराचे नाव हिंदू
रिभव चमकणारी सूर्यकिरणेकुशल हिंदू
रेयांश विष्णूचा अंशसूर्यप्रकाशाची पहिली किरणे हिंदू
रितम दिव्य सत्यसुंदरता हिंदू
रौनक चमकप्रकाश हिंदू
रोनित समृद्धि हिंदू
रुत्व वाणीवचन हिंदू
रेवंश श्री विष्णूचा अंश हिंदू
राधिक सफलधनी हिंदू
राजक राजकुमारबुद्धिमानशासक हिंदू
रीधान शोधकअन्वेषक हिंदू
रोहिताश्व हे राजा हरिश्चंद्राच्या मुलाचे नाव होते हिंदू
रिहान देवाने निवडलेलाशत्रूंचा नाश करणारा हिंदू
रूद्रांश श्रीशंकराचा अंश हिंदू
रूद्रादित्य आराध्य हिंदू
रूपिन आकर्षक शरीर असलेला हिंदू
राघव श्रीराम हिंदू
रेवंत सूर्यपुत्र हिंदू
रोशन चमकता प्रकाश हिंदू
रोमिर आनंददायकमनोहर हिंदू
रवीश सूर्य किरण हिंदू
रितेश सत्याची देवता हिंदू
राधक उदारकुलीन हिंदू
राहुल एक कुशल व्यक्ति हिंदू
रूपंग सुंदर हिंदू
रूपिन सुंदरता हिंदू
रूप सौंदर्यसुंदर शरीर असणारा हिंदू
रूपम अनुपम हिंदू
राधेय महाभारतात कर्णाचे दुसरे नाव हिंदू
रघु अयोध्येचा राजाश्रीरामाचे पूर्वज हिंदू
राहस आनंदप्रसन्नता हिंदू
राज राजाशासक हिंदू
रैवत धनीसंपन्न हिंदू
राजन सम्माननीयराजा हिंदू
रजनीश चंद्रमा हिंदू
रोहन उन्नति करणारा हिंदू
राजस आवड हिंदू
रजत चांदी हिंदू
राजीव कमळ हिंदू
राजदीप सर्वात श्रेष्ठ राजा हिंदू
राजहंस स्वर्गातील हंस हिंदू
राजुल बुद्धिमानहुशार हिंदू
रमन मन प्रसन्न करणारा हिंदू
रंजन मोहितआनंदित करणारा हिंदू
रनेश श्री शंकराचे नाव हिंदू
रंजय विजेताविजयी हिंदू
रसेश श्रीकृष्णाच्या अनेक नावांपैकी एक हिंदू
रसराज बुध हिंदू
रसिक शौकीन हिंदू
रतन मौल्यवान खडा हिंदू
रतिन सुख आणि प्रेमाने भरलेला हिंदू
रुचिर सुंदरदैदिप्यमान हिंदू
रयीर्थ श्रीब्रम्हाचे एक नाव हिंदू
रेवी पाणी हिंदू
रंजीव जिंकणारा हिंदू
रतीश कामदेवसुंदर मुलगा हिंदू
रतुल सत्याचा शोध घेणारा हिंदू
रेनेश प्रेमाची देवता हिंदू
रिद्धिमन सौभाग्यशाली हिंदू
रिद्धीश श्रीगणेश हिंदू
रिदित प्रसिद्धलौकिक हिंदू
रिजुल निर्दोषमासूम हिंदू
रिज्वल उज्वलचमकदार हिंदू
रिपुदमन शत्रूंचा नाश करणारा हिंदू
रितुराज ऋतूंचा राजा हिंदू
रोचक सुंदर हिंदू
रोहिणीश चंद्र हिंदू
रूपक नाटकीय रचना हिंदू
रुद्रेश श्रीशंकराचे रूप हिंदू
रुक्मिनेश श्रीकृष्ण हिंदू
रोहित सूर्याची पहिली किरणे हिंदू
रागेश मधुर गाणारा हिंदू
राही यात्री हिंदू
राजन्य आलीशानमहान हिंदू
रविंशु कामदेवाचे एक नाव हिंदू
रुतेश ऋतूंचा प्रकार हिंदू
राजस्व संपत्तिधन हिंदू
रकित जीवनाची कला हिंदू
रक्ष वाईटाचा नाश करणारा हिंदू
रमित आकर्षक हिंदू
राणा सुरुचिपूर्ण हिंदू
रंश अपराजितश्रीरामाचे एक नाव हिंदू
रन्वित आनंद हिंदू
रश्मिल रेशमीकोमल हिंदू
रशवंत आकर्षकअमृताने भरलेला हिंदू
रौहिश पान हिंदू
रवीन ऊनएक पक्षी हिंदू
रविज सूर्यापासून जन्मलेलाकर्णाचे एक नाव हिंदू
रयुष दीर्घायुषी हिंदू
रेसु पवित्र आत्माशुद्ध मन हिंदू
रिदम लयताल हिंदू
राजस प्रसिद्धिगर्व हिंदू
राधी संतुष्टक्षमाशील हिंदू
ऋषिक संतांचा पुत्र हिंदू
ऋषांक आकर्षकज्ञानवर्धक हिंदू
ऋषम शांतिप्रियकोमलस्थिर हिंदू
ऋषित सर्वश्रेष्ठसर्वोत्तम हिंदू
ऋषिकेश इंद्रियांचा स्वामीश्री विष्णू हिंदू
ऋषि साधूप्रकाशाचा किरण हिंदू
ऋत्विज गुरु हिंदू
ऋत्विक श्रीशंकरपवित्र जीवन हिंदू
ऋग्वेद चार वेदांमधील पहिला वेद हिंदू
ऋषभ संगीतातील  स्वरांपैकी दुसरा स्वर हिंदू
रामिस सुंदरआकर्षक मुस्लिम
रबी वसंतहवा मुस्लिम
राफे अग्रदूतनेता मुस्लिम
रहबर मार्गदर्शक मुस्लिम
रईक शुद्धशांतनिर्मळ मुस्लिम
रसीन शांतचित्तस्थिर मुस्लिम
रतियाह विद्वान मुस्लिम
रज़ा रूपवानआकर्षक मुस्लिम
रज़ीन शांत डोक्याचा मुस्लिम
रवाह मनःशांती मुस्लिम
राशदान चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणाराबुद्धिमान,योग्य मार्गावर चालणारा मुस्लिम
रूवेफी एक उच्च श्रेणी किंवा पद मुस्लिम
रफान सुंदर मुस्लिम
रेहान ताराराजा मुस्लिम
रुहैल फिरणारा मुस्लिम
राजमीत दयाळू राजा शीख
रणबी वीरयोद्धा शीख
रमजोत देवाचे प्रेम मिळालेला शीख
रमलीन ईश्वरीय प्रकाश शीख
रखवंत बहादुर राजा शीख
रपिंदर वीर योद्धा शीख
रसनमीत मैत्रीपूर्णअनुकूल शीख
रणधीर प्रकाशतेज शीख
राजबीर राज्याचा नायक शीख
रवजोत सूर्यमित्र शीख
रंजीत युद्ध जिंकणारा शीख
रूएल ईश्वराचा मित्र ख्रिश्चन
रायन शानदार ख्रिश्चन
रैडवन आनंद ख्रिश्चन
रेडन सल्ला ख्रिश्चन
रैंगवार्ड शक्तिशालीसैनिक ख्रिश्चन
रायमी दयाशीलसहनुभूतिशील ख्रिश्चन
रेमंड रक्षक ख्रिश्चन
रेनर मजबूत ख्रिश्चन
रैम्बर्ट बुद्धिमान ख्रिश्चन
रामिरेज उचितन्यायसंगत ख्रिशचन
रेनन आनंदितप्रसन्न ख्रिश्चन
रेसिल गुलाब ख्रिश्चन

‘ आणि ‘ अक्षरापासून सुरु होणारी काही निवडक आणि आधुनिक नावे इथे दिलेली आहे,ज्यातील कुठलेही नाव तुम्ही तुमच्या छोट्या राजकुमारासाठी निवडू शकताम्हणजे मोठे झाल्यावर त्याला आपल्या नावाविषयी गर्व वाटू शकेल.