रात्री झोपतांना बेंबीत या तेलाचे दोन थेंब टाकून झोपा ; 75 व्या वर्षीही 25 चा असेल, शरीरातीला 72,000 नसा मोकळ्या सहित जे चमत्कारिक फायदे झाले ते वाचून थक्क व्हाल ….!!

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

0 294
रात्री झोपतांना बेंबीत या तेलाचे दोन थेंब टाकून झोपा ; 75 व्या वर्षीही 25 चा असेल, शरीरातीला 72,000 नसा मोकळ्या सहित जे चमत्कारिक फायदे झाले ते वाचून थक्क व्हाल ….!!

मित्रांनो, प्रत्येकाला हे माहीतच आहे की आईच्या गर्भामध्ये जे बाळ वाढत असते. सुरवातीच्या काळात बाळाचे हृद्य, मेंदू हे विकसित झालेले नसते. ह्या बाळाला संपूर्ण पोषण हे जी नाळ जोडलेली असते त्याद्वारे मिळत असते.नाभीची कस्तीचे खूप मोठे महत्व आहे. जर तुम्ही ध्यान किंवा मेडिटेशन करत असाल तर तुम्हाला माहिती असेल कि, आज्ञाचक्रानंतर नाभीध्यान केले जाते. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की आजच्या काळात, जीवनशैली आणि खाणे, खाण्यासोबत श्रम न केल्यामुळे बर्‍याच आजारांचा शरीरावर परिणाम होतो.

ज्यासाठी आपण विविध प्रकारची औषधे घेतो. त्याचवेळी, आपण जुन्या काळाबद्दल पाहिलं तर, रोग टाळण्यासाठी घरगुती उपचार खूप प्रभावी सिद्ध झाले. यापैकी एक म्हणजे नाभीत तेल ओतणे. यासह, आपले शरीर निरोगी राहील आणि रोग आपल्यापासून दूर राहतील. तर मित्रांनो आज आपण या संबंधितच असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत.

आजकाल मेडिकल सायन्स ने देखील मान्य केले आहे कि, आपल्या शरीरात ज्या ७२ कोटी नसा असतात त्या सर्व नसा आपल्या नाभीशी जोडलेल्या असतात. म्हणून मित्रांनो आपण आपल्या आजच्या लेखात पाहणार आहोत नाभीत तेल टाकण्याचे आश्चर्यचकित फायदे. कोणकोणते फायदे होतात, कोणकोणते रोग मुलांपासून नष्ट होतात हे आपण पाहणार आहोत.

मित्रांनो, कोणते तेल वापरायचे त्याचे कोणते फायदे होतात, कोणते रोग मुळापासून नष्ट होतात, तेल किती प्रमाणात घ्यायचे, कधी घ्यायचे हे सर्व आपण आपल्या आजच्या लेखात पाहुयात. मित्रांनो फायदे पहिले तर त्यात पहिला म्हणजे ज्यांच्या चेहऱ्यावर ग्लो नसतो ते लोक तरुण दिसतील त्यांच्या चेहऱ्यावर ग्लो येईल. तुमच्या डोळ्यांखाली जर डार्क सर्कल असतील तर ते हि निघून जातात. जर तुमच्या डोळ्यांची दृष्टी कमी असेल तर तीही चांगली बनते. काहींच्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट्स असतात तेदेखील ह्यामुळे कमी होते.

मित्रांनो आपण पाहुयात कि कोणते तेल आपल्याला वापरायचे आहे. तीन प्रकारचे तेल आपण घेणार आहोत त्यातील पाहिले आहे मस्टर्ड ऑइल म्हणजेच मोहरीचे तेल, खोबरेल तेल व बदाम तेल हे तीन तेल आपण घ्यायचे आहे. आपण रात्री पाठीवर झोपा आणि तिन्ही तेलाचा एक एक थेंब आपण आपल्या नाभीत टाकायचा आहे आणि अर्धा तास आपण तशाच अवस्थेत झोपून राहणार आहोत.

मित्रांनो, हा उपाय आपण एक दिवसाड करायचा आहे. मित्रांनो ह्याचे जे फायदे आहेत हे खूप आश्चर्यजनक आहेत. आपले आयुष्य वाढते. आपल्या चेह्राय्वर ग्लो वाढतो. एका आठवड्यातच तुम्हाला फरक दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय केला तर यामुळे हे सर्व फायदे आपल्याला होतातच.

त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला वजन वाढीची समस्या असेल तर मित्रांनो या उपायामुळे तुमच्या शरीरावर असणारी चरबी कमी होईल. त्याचबरोबर तुमचे वजनही नियंत्रणात राहील. म्हणूनच मित्रांनो हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये एकदा नक्की करून पहा. यामुळे आपले वजन नियंत्रित राहते. अश्या प्रकारे खूप फायदे ह्यामुळे होतात.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User