या राशीचे लोक असतात सर्वात जास्त रोमँटिक आणि कामुक ! जाणून घ्या त्या कोणत्या राशी आहेत ज्या राशीतील लोक वैवाहिक जीवनात अश्याप्रकारे करतात
ज्योतिषशास्त्रात 12 राशी सांगितलेले आहेत. आणि या राशीला आपल्या जी’वनामध्ये खूप महत्व दिले जाते. नऊ ग्रहांपैकी एक ग्रह हा प्रत्येक राशींचा स्वा मी असतो. आणि या राशींचा आपल्या आ’युष्यवर एक वेगळाच प्रभाव पडतो.
आपण, आपल्या किंवा दुसऱ्याच्या कुंडलीवरून म्हणजेच राशीवरून त्याच्या जी वनामध्ये भ’विष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज बांधू शकतो. आणि तुम्हाला हे माहिती आहे कि, जसे ग्रह नक्षत्र बदलले कि याचा परिणाम आपल्या आयुष्यावर तसेच आपल्या दैनंदिन जी’वनामध्ये होत असतो.
याआधारे ज्योतिषी राशीचा व्यक्तीचा भविष्य, वर्तमान ,वा’गणूक आणि स्वभाव हि गोष्टीचा अंदाज लावला जातो. ल’ग्न करण्यापूर्वी मुलगा आणि मुलगी यांचे किमान १८ गुण जमणे ज्योतिषशा’स्त्रानुकसार महत्वाचे असते. त्यावरून त्या दोघांची सां’सारिक वाटचाल कशी राहील याचा अंदाज लावला जातो. म्हणूनच लग्नाआधी पत्रिका म्हणजेच कुंडली जुळवण्याचा कार्यक्रम केला जातो.
माणसाच्या जन्म पत्रिकेवरून म्हणजेच ज्योतिषी राशीवरून त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, हे समजत असते, त्याची पुढील वाटचाल कशी असेल, त्याच्या मार्गात येणारे अडथळे याविषयीचा अंदाज आपण त्याच्या ज्योतिषी राशीवरून लावला जातो. हे सर्व आपल्याला माहितीच आहे. मित्रानो, आपला जोडीदार किती रो मँटिक आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तर सर्वांनाच असते.
खास करून जे नव्याने वि वाह बंधनात अडकणार आहेत त्यांना. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या राशीवरून ते किती रो मँटिक आहेत हे समजले तर? हो आजच्या भागात आपण पाहणार आहोत. बारा राशींमधील सर्वात रो मँटिक राशी कोणत्या आहेत. असे मानले जाते केली या पाच राशीचे लोक सर्वात जास्त रो’मँटिक आणि का मुक असतात. चला तर जाणून घेऊया.
वृषभ राशी:-. या राशींमधील हे लोक आपल्या से क्सुअल ला’ईफसाठी प्रसिद्ध आहेत. रो’मांसच्या बाबतीत हे सर्व ११ राशींना मागे टाकतात. या राशीचे लोक आपल्या जो’डीदारावर खूप प्रेम करतात असे म्हणले जाते. हे जरी अधिक का मुक असले तरी, ते फक्त आपल्या जो डीदारावरच शारीरिक सं’बध ठेवतात. तसेच ते जोडीदार सोडून इतर कोणावरही शा रीरिक सं बंध ठेवत नाहीत. या राशीचे लोक व्यक्तीचा स्वभाव, आणि त्याची वा’गणूक पाहून, हे लोक प्रेम करत असतात न कि फक्त शा रीरिक सौंदर्य.
मेष राशी:- रोमँटिक आणि का मुक राशीच्या लिस्टमध्ये मेष राशी हि दुसर्या स्थानी विराजमान होते. या लोकांमध्ये उर्जा तसेच उ’त्साह हा खूपच जास्त असतो. धा डसी आणि उ’त्साही स्वभाव मुळे हे लोक जोडीदाराने पुढाकार घेण्याची वाट बघत नाहीत तर, शा ररिक सुखासाठी स्वत:तुन सुरुवात करतात. भावनिक रित्या ते एकदम मजबूत असतात. त्यामुळे त्यांना भा’वनिकरीत्या आकर्षित करता येत नाही. तसेच त्यांना आपल्या जोडीदारकडून फारश्या अपेक्षा देखील करत नसतात.
कर्क:- हे लोक का मुक जी’वनसाठी नेहमीच तयार असतात. का मुकतेमध्ये यांचा क्रमांक तिसरा लागत असला तरी, हे लोक लवकरच कं’टाळतात आणि यांना सतत वेगवेगळ्या लोकांसोबत राहायला आवडते. या व्यक्ती अतिशय फिल्मी असतात. या व्यक्तीं कोणालाही काही क्षणामध्ये इंप्रेस करतात. रोमँटिकच्या बाबतीत या व्यक्तींना ल’व्हगुरू मानले जाते. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींकडून रो’मान्सचे धडे त्यांचे मित्रमैत्रिण घेत असतात .
सिंह राशी:- हे लोक जास्तच रोमँटिक असतात. तसेच ते आपल्या जोडीदारासाठी काहीही करण्यास कायम तत्पर असतात. या व्यक्ती कायम आपल्या जोडीदारला खूश ठेवण्यासाठी सतत काहींना काही गिफ्ट्स वैगरे देतात. तसेच जोडीदाराला सतत खूष ठेवण्याचा पर्यंत ते करतात. आणि सतत ते आपल्या जोडीदाराला सरप्राईज देतात. त्यामुळे या व्यक्ती आपल्या जोडीदाराला सतत आनंदी ठेवतात. आपल्या जोडीदाराला नेहमी कसं आनंदी ठेवावं हे या राशींच्या व्यक्तींकडून शिकण्यासारखं आहे.
कर्क राशी:- या राशीच्या व्यक्ती प्रेमामध्ये अत्यंत भा’वनिक असतात. पण तरीही या व्यक्ती प्रेमामध्ये माहीर असतात. या व्यक्ती सहसा कोणावरही लवकर वि’श्वास ठेवत नाहीत. तसेच ते फक्त जोडीदारकाबरोबर शा’ररिक सं’बंध ठेवतात. तसेच ते आपल्या जोडीदाराचे भा’वनिक विचार ते करतात.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)