‘ग’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

0 5.4k
‘ग’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

घरात मुलीचा जन्म म्हणजे लक्ष्मीचा प्रवेश मानला जातो आणि जेव्हा ही लक्ष्मी घरी येते तेव्हा तिचे अस्तित्व अधिक खुलण्यासाठी तिला नाव तर दिलेच पाहिजेनावाचे महत्व नेहमीच कायम असतेघरातील मोठी मंडळी सुद्धा चांगल्या अर्थाचे नाव निवडण्याचा सल्ला देताततसेच हाक मारताना सोपे जावे असे नाव निवडावेआई वडिलांपासून घरातले लोकनातेवाईक सगळे बाळाला त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या नावानी हाक मारण्यास सुरुवात करतातजरी ही सगळी नावे चांगली असली तरी एक चांगल्या अर्थाचे बाळाचे नाव असणे खूप गरजेचे आहेज्यामुळे बाळाची स्वतःची ओळख निर्माण होतेतसे पहिले तर बरेच लोक तुम्हाला अनेक नावे सुचवतीलपरंतु एका चांगल्या नावाची निवड करणे ही तुमची जबाबदारी आहेह्या लेखात धर्मानुसार नावे वर्गीकृत करून दिली आहेतह्या नावांपैकी तुम्हाला जे नाव आवडेल ते तुम्ही तुमच्या बाळासाठी ठेवू शकताह्या लेखामध्ये ‘ अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावांची यादी दिलेली आहेज्यामुळे तुम्हाला बाळाचे नाव ठेवणे सोपे जाईलजर तुम्ही बाळाचे नाव ‘ अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर तुम्ही हा लेख वाचून नक्कीच आनंदित व्हाल.

‘ पासून सुरु होणारी मुलींची नावे

मुली आई वडिलांसाठी खूप खास असतातआपल्या गोड बाहुलीसाठी खाली दिलेल्या नावांमधून एखादे छानसे नाव तुम्ही निवडू शकता.

‘ वरून सुरु होणारे नाव नावाचा अर्थ धर्म
गिसेले प्रतिज्ञावचन हिंदू
गिरिशा पार्वतीचे एक नाव हिंदू
गत्रावती कृष्णाची मुलगी हिंदू
गीति संगीतसंसारब्रह्माण्ड हिंदू
गेशना गायकगाणारा हिंदू
गोवरी उज्ज्वलदेवी पार्वती हिंदू
गोमधि गोमती नदीचे अजून एक नाव हिंदू
गीना चमकदारचांदी सारखा हिंदू
गोद्बिका देवी गौरीचे प्रतीक हिंदू
ग्रहीता अंगीकारणेस्वीकृत हिंदू
गंजन उत्कृष्टश्रेष्ठ हिंदू
गौरिका गौरीसारखीश्रीशंकराचे एक नाव हिंदू
गोरोचना देवी पार्वती हिंदू
गोविंदी कृष्णभक्तधर्मनिष्ठ हिंदू
गंगिका पवित्रशुद्ध हिंदू
गंधिनी सुगंधित हिंदू
ग्रीष्मा उष्णता हिंदू
ग्रेहा ग्रहप्रभावशाली मनुष्य हिंदू
गीयाना महान ईश्वर हिंदू
गिसेल शपथ घेणेप्रतिज्ञावचन हिंदू
ग्रंथना पुस्तकधार्मिक ग्रंथ हिंदू
ग्र्हदेवी गृहलक्ष्मीदेवी हिंदू
गिरीधारशनी चाणाक्ष नजर असलेली हिंदू
गीषु तेजस्विताप्रकाशतेज हिंदू
गीताली संगीत प्रेमी हिंदू
गोगना किरणे हिंदू
गेष्णा गायक हिंदू
गुल्मिनी एक लता हिंदू
गुरूदा गुरु द्वाराआशीर्वादभेट हिंदू
गुरती स्वीकृतिस्तुति हिंदू
गरती गुणी महिलापुण्यात्माधार्मिक हिंदू
गयान्तिका गायनहिमालय गुफा हिंदू
गयात्रिनी गायिका हिंदू
गभस्ती प्रकाशझगमगाट हिंदू
गोपिका राधेचे एक नावगोपी हिंदू
गीता गाणेकविताप्रसिद्ध हिन्दू धार्मिक ग्रन्थ श्रीमद भगवद गीता हिंदू
गरिमा गर्व हिंदू
गीतांजलि समर्पण गीतगाण्यांचा संग्रह हिंदू
गंगा एक पवित्र नदी हिंदू
गर्विता अभिमानास्पद हिंदू
गुणवंती गुणीविशेषज्ञ हिंदू
गगनदीपिका सूर्याचे एक नाव हिंदू
गगानासिंधू आकाशाचे महासागर हिंदू
गजरा फुलांची माळ हिंदू
गणिका फूलपुष्पबहार हिंदू
गननामगल बुद्धिमान मुलगी,ज्ञानपूर्ण हिंदू
गनावती परिचारकसहायक हिंदू
गन्धर्वी देवी दुर्गेचे एक नाव हिंदू
गयांथिका गायन हिंदू
गान्धा सुगंधित हिंदू
गितान्ली संगीत आवडणारी हिंदू
गिनी पोपट हिंदू
गीताश्री दिव्य गीताधार्मिक ग्रन्थ श्रीमद भगवद गीता हिंदू
गीतू मानसिकबुद्धिजीवी हिंदू
गिरिभु गंगा नदी हिंदू
गिरा भाषणआवाज हिंदू
गीतंश गीतेचा अंश हिंदू
गिविथा जीवनअस्तित्व हिंदू
गीयां बुद्धिमानचुतरतेज बुद्धि हिंदू
गोजारी आकर्षकआराध्य हिंदू
गंगी गंगा स्वरूप हिंदू
गुहारी मजबूतसाहसी हिंदू
गोरॉचना देवी पार्वती,सुंदर स्त्री हिंदू
गौरांक्षी विनम्र हिंदू
गौरा सफेद त्वचासुंदर हिंदू
ग्रेहिता समजूतदारस्वीकृत हिंदू
गुनिका मोती हिंदू
ग्यानावी ज्ञानी हिंदू
गीथा भेंट हिंदू
गणनाल निपुणताकामात तरबेज हिंदू
गोकीला राज्य करणारी हिंदू
गोम्या सुशोभितयोग्यमनोहर हिंदू
गगना आकाशअंबर हिंदू
गामिनी शांतनीरवता हिंदू
गनाक्षी इच्छाअभिलाषा हिंदू
गनिका चमेलीचे फूलपुष्प हिंदू
गनिता आदरलाजाळू हिंदू
गंजन विजेता हिंदू
गन्निका मौल्यवान हिंदू
गरीन सन्मान करणेईश्वराची दया हिंदू
गयालिका खरीईमानदार हिंदू
गुलाब्र सुंदर फूलगुलाब मुस्लिम
गुलबजी गुलाबाच्या रंगाची मुस्लिम
गुनवाह अत्यावश्यक मुस्लिम
गाज़िया यशस्वी स्त्रीसुव्यक्त मुस्लिम
गातिआ नाजूकसंवेदनशील मुस्लिम
गुल ए राना गुलाबासारखीगोड हसणारी मुस्लिम
गिसक़ा चंद्राचा प्रकाश मुस्लिम
गजारा भेंटउपहार मुस्लिम
गीना मधुर संगीतगाणेसुरेल गीत मुस्लिम
गयाद कोमलनाजुक स्त्री मुस्लिम
गब्रा जमीनपृथ्वी मुस्लिम
गादिया सकाळच्या आकाशासारखी मुस्लिम
गेसू सुंदर केसांचीकुरळ्या केसांची मुस्लिम
गश्मीरा उदारतादानशीलता मुस्लिम
गाशिया मोठ्या मनाची मुस्लिम
गामिस दुर्मिळ गोष्ट मुस्लिम
गलियाह सुगंधित मुस्लिम
गफिरा वाईट गोष्टी झाकणारी मुस्लिम
गहादत तरुण मुलगी/स्त्री मुस्लिम
गब्रीला सुन्दरीपरी मुस्लिम
गुलअफशा सोने मुस्लिम
गिननी सोनेसोन्याचे नाणे मुस्लिम
गमीला सुंदरमनमोहक मुस्लिम
गौहर हीराएक मौल्यवान दगड मुस्लिम
गीलीन सुंदर हास्य मुस्लिम
गाज़ल बुद्धिमानआकर्षकप्रिय बोल मुस्लिम
ग्राना प्रियसुंदर युवती मुस्लिम
गुलाली भव्यशानदार मुस्लिम
गुलनाज़ फुलांसारखीनाज़ुकसुंदर मुस्लिम
ग्हलिबा विजेतासर्वोत्तम मुस्लिम
गुलालई सुंदरकलाकारांसारखीविशिष्ट मुस्लिम
गबिना मध मुस्लिम
ग़ायदा तरुण आणि नाजुकअनुकूलनीय मुस्लिम
ग़ाज़ियाह महिला योद्धामहिला सैनिक मुस्लिम
गुल बानो फुलराणीखूप नाजुक मुस्लिम
गनिया सुंदरसुशोभितआकर्षक मुस्लिम
ग़ालिबाह प्रमुखराजकुमारी मुस्लिम
गुन्चा फुलांचा गुच्छ मुस्लिम
गुल बर्ग गुलाबाची पाकळी मुस्लिम
ग्हानिया सौंदर्यसुंदर लड़की मुस्लिम
गुरनूर तेजस्वी चेहरा असलेली शीख
गुर्दित्ता वरदान शीख
गुरपरवीन ताऱ्यांची देवता शीख
गुरलीन प्रभु सेवक शीख
गुरनिश गुरुकृपा शीख
गुरपिंदर गुरु शीख
गुरशक्ति गुरुशक्ती शीख
गुर्शीन गुरूंचा गर्वशान शीख
गुरसिमान गुरुची आठवण काढणारीईश्वर भक्त शीख
गुरदिता गुरु उपहारभेट शीख
गुरअमृत पवित्र अमृतमधुरस शीख
गीतलीन आनंदाचे गाणे शीख
गुरहिम्मत साहसी मार्गदर्शकहिम्मत वाली शीख
गुनीत धार्मिकधर्मनिष्ठभक्त शीख
गगनदीप दीपचिराग शीख
गु्रिन्दर प्रभुगुरु शीख
गुरसिमरन देवाचा जप करणारी शीख
गुन्कीरत गुरु भजन गाणारी शीख
गुरदीप दीपक शीख
गुनदीप दिवा शीख

बाळासाठी एक चांगले नाव निवडणे का गरजेचे आहे हे तुम्हाला समजलेच असेलपरंतु ह्या लेखामुळे वेगवेगळ्या ठिकाणांहून त्यांचे अर्थ शोधण्याची गरज नाहीतुम्ही ह्या खूप साऱ्या नावांमधून तुमच्या मुलीसाठी एखादे छानसे नाव अगदी सहज निवडू शकता.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 4
Love Love 3
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 2
Angry Angry 0

Comments (0)

User