रहस्यमई साधूला असंख्य गोळ्या लागल्यावर जे घडले ते मन हेलावून टाकेल….!

0 8
रहस्यमई साधूला असंख्य गोळ्या लागल्यावर जे घडले ते मन हेलावून टाकेल….!

नमस्कार मंडळी, आपला भारत देश हि साधू-संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा देश मनाला जातो. इथे आजपर्यंत अनेक साधू संत होऊन गेले, जे सा माजिक कार्ये तर करत असत आणि आपल्या निस्सीम भक्तांची अढळ श्रद्धा ओळखून त्यांचे नेहमीच मोठ्या भयानक संकटांपासून रक्षण करतात.

बाबा महाराज हे असेच प्रख्यात साधू होते, आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी स्वतःच्या जी वाशी खेळण्याची देखील त्यांची तयारी असे. देवा आणि त्याची पत्नी रखमा हे जोडप त्याच निस्सीम भक्तांपैकी होते. ते नियमित बाबांची सेवा करीन असत. त्यांचा मुलगा ब्रिटीश सै न्यात अधिकारी होता, त्यामुळे तो नेहमीच देश सेवेसाठी सीमेवर ल ढत असे.

एकेदिवशी रात्री बाबा देवाच्या घरी आले. त्यांनी आज आपण तिथेच मुक्काम करणार सांगितले, खाऊन पिऊन साधू झोपला आणि त्यांना बजावले की काहीही झाले तरी मला उठवू नकोस. दोघेही झोपायला निघाले होते, पण त्यांना बाबांचा आक्रोश ऐकू आला आणि ते ऐकून ते दोघेही साधूच्या सिंहासनाजवळ बसले.

पण साधूच्या इशाऱ्यामुळे त्यांना उठवताही आले नाही. रात्रभर साधू त्यांना कोणीतरी मा रत असल्यासारखे ओरडत राहिले. सकाळी उठल्यावर साधूने घोंगडी गुंडाळून जोडप्याला देताना सांगितले की नदीत फेकून द्या आणि कधीही उघडून पाहू नका.

घोंगडी घेऊन दोघेही नदीच्या दिशेने जात होते, ती घोंगडी खूप जड वाटत होती आणि त्यातून लोखंडी खडखडाट ऐकू येत होता. त्याला वाटले, साधूने रिकामी घोंगडी दिली होती, मग त्यात लोखंड कुठून आले. पण त्याने ती घोंगडी न उघडता नदीत फेकून दिली.

जाण्यापूर्वी साधूने त्याला सांगितले की, नाराज होऊ नकोस, महिनाभरानंतर तुझा मुलगा घरी येईल. पण तो काय बोलला हे त्या जोडप्याला समजले नाही. देवा आणि रखमा आपल्या सिमेवार असलेल्या मुलाच्या का ळजीने चिं तेत होती, गेल्या दोन दिवसांपासून त्याचा नव्हता, तो कसा आहे, कुठी आहे, याची त्यांना काहीच कल्पना नव्हती.

त्यात बाबांच्या कालच्या वर्तनाने आणि आजच्या बोलण्याने आणखीनच व्याकूळ झाले. आपला मुलगा कसा असेल, कुठे असेल या विचाराने रखमाला तर भोवळच आली. तिने मुलाच्या काळजीने अन्नपाणी सोडले. देवाची अवस्था सुद्धा काही फार वेगळी नव्हती. तो देखील आपल्या मुलाच्या काळजीने तील तील तु टत होता.

पण रखमाला धीर देत दिवस काढत होता. त्यांचा मुलगा एक महिन्यानंतर घरी परत आला तेव्हा त्याने सांगितलेली गोष्ट थक्क करणारी होती. त्याने सांगितले की एका रात्री त्याच्या सै न्याच्या तुकडीला जपानी सै न्याने घेरले होते. जोरदार गोळीबार झाला, ज्यात त्याचे सर्व साथीदार मारले गेले. रात्रभर गो ळ्या सुरू होत्या पण त्याला एकही गोळी लागली नाही.

जणू त्याच्या समोर कोणीतरी अदृश्य भिंत उभी केली होती. सकाळी तो सुरक्षित ठिकाणी पोहोचला. त्याच रात्री साधू घरी आले होते. आता त्या जोडप्याला साधूच्या रात्रभर र डण्याचे रहस्य समजले होते. बाबा रात्रभर आपल्या मुलाचे रक्षण करत होते. साधूला त्या मुलाला लागलेल्या सर्व गो ळ्या स हन करत होते.

पुन्हा एकदा बाबांनी आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी स्वतःचा जी व धो क्यात घातला होता. देद्वा आणि रखमाच्या डोळ्यातून अश्रू नकळतपणे ओघळले. रखमाच्या जी वात जी व आला. तिने मुलाची मीठ मोहरी ओवाळून दृष्ट काढली. आपल्या भक्तीच चीज झाल्याचे समाधान दोघांच्याही चेह्र्यावर दिसत होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User