कन्या रास : आता नशिबाचे घोडे वाऱ्याच्या वेगाने धावणार. उद्याच्या शनिवार पासून शनिदेवांच्या कृपेने नशीब कलाटणी घेणार

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

0 11
कन्या रास : आता नशिबाचे घोडे वाऱ्याच्या वेगाने धावणार. उद्याच्या शनिवार पासून शनिदेवांच्या कृपेने नशीब कलाटणी घेणार

नमस्कार मित्रानो,

मित्रानो शनी हे राशीनुसार वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या प्रकारे फळ प्रदान करत असतात. ज्यांची कर्म चांगली आहेत त्यांना शनी उत्तम फळ देत असतात. ग्रहनक्षत्र चांगली असली तरी जर कर्म चांगली नसतील तर आपल्याला काहीच फायदा होत नाही.

मित्रानो शनीची कुदृष्टी जरी तुमच्यावर असली तरी जर तुमचे कर्म चांगली असतील तर होणारा त्रास फारच प्रमाणात कमी होतो. त्यामुळे सतत चांगले कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे.

आता इथून पुढे कन्या राशीच्या जातकांना शनीचा अतिशय अनुकूल अनुभव येणार आहे. आपल्या जीवनातील गरिबीचे दिवस आता समाप्त होणार आहेत. मागील काळात आपल्याला बराच त्रास सहन करावा लागला असणार.

आता चोहीकडून आनंदाचा वर्षाव होण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. आता जीवनात वैभवाचे दिवस येणार असून अचानक प्रगतीला सुरवात होण्याचे संकेत आहेत.

आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होईल. आता पर्यंत अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील. मनात असलेली बेचैनी , नकारात्मक भावना आता पूर्णपणे दूर होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे.

आता पर्यंत कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. करियरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. आर्थिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आपण करत असलेल्या प्रयत्नांना या काळात यश प्राप्त होईल. त्यासाठी मेहनत देखील आपल्याला भरपूर घ्यावी लागेल.

या काळात आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे पण अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. सोबतच शत्रू वर करडी नजर ठेवून राहणे अत्यंत आवश्यक आहे. आता इथून पुढे प्रगतीला सुरवात होणार असल्यामुळे वाईट कामांपासून आणि व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे.

वाहन सुखाचे योग देखील या काळात जुळून येत आहेत. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यात आपला विजय होणार आहे. मित्रानो या काळात खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User