गरोदरपणात दर आठवड्याला बाळाच्या वाढणाऱ्या आकाराचे फळे आणि भाज्यांच्या आकाराशी तुलनात्मक विश्लेषण

0 41
गरोदरपणात दर आठवड्याला बाळाच्या वाढणाऱ्या आकाराचे फळे आणि भाज्यांच्या आकाराशी तुलनात्मक विश्लेषण

गरोदरपणाच्या क्षणापासून ते प्रसूतीपर्यंततुमच्या उदरात बाळाची वाढ वेगाने होत असतेसुरुवातीच्या काळात बाळाचे वय अल्ट्रासाऊंड स्कॅन वापरुन गर्भाशयाची लांबी आणि डोक्यापासून कुल्ल्यांपर्यंतची लांबीमार्करचा वापर करून मोजून निश्चित केले जातेकारण प्रत्येक बाळ गर्भारपणाच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत समान वेगाने वाढत असतेयेथे आम्ही उदाहरण म्हणून फळांचा आणि शाकाहारी पदार्थांचा वापर करून प्रत्येक बाळ आठवड्यात किती मोठे होते हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत.

तुमचे बाळ केवढे आहे?

गर्भधारणेदरम्यान आपल्या बाळाच्या आकाराचा अभ्यास करणे मोहक आहेगर्भधारणेच्या वेळीगर्भाचा आकार खूप सूक्ष्म असतोगरोदरपणाच्या प्रत्येक टप्प्यावर गर्भाच्या आकारात सामान्यपणे प्रगती होत आहे का आणि बाळ हवे तसेच वाढत आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी गर्भाच्या आकाराचे मोजमाप केले जातेजेव्हा तुम्ही नुकत्याच गर्भवती होतातेव्हा तुमच्या बाळाचा आकार केवळ बियाण्याइतका असतोया आकारापासूनबाळाचा जन्म होईपर्यंत तुमचे बाळ ३.५ किलो वाढेल.

बाळाचा आकारः १ ते ३ आठवडे

या अवस्थेतस्त्रीबीजाचे गर्भाधान आईच्या शरीरात होते आणि भ्रूण गर्भाशयाला चिकटतेतुमच्या बाळाची निर्मिती नुकतीच झालेली आहे आणि दोन पेशींपासून त्याच्या वाढीस सुरुवात होते.

बाळाचा आकार४ था आठवडा

वैद्यकीय भाषेतह्या टप्प्यात बाळाला ब्लास्टोसिस्ट म्हणतातएखाद्यास बाळाकडे पहाण्याची संधी मिळाल्यासतो पेशींचा समूह एखाद्या चेंडूसारखा दिसेलएका खसखशीच्या दाण्यासोबत ह्याची तुलना करता येईल.

बाळाचे वजन:

या अवस्थेत बाळाचे वजन एक ग्रॅमपेक्षा कमी असते.

बाळाची लांबी:

या टप्प्यावर तुमचे बाळ खूपच लहान आहे आणि अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये छोटी थैली म्हणून ओळखली जाऊ शकतेबाळाची लांबी मिमीपेक्षा कमी असते.

आपल्याला कसे वाटेलआपण गर्भवती असल्याची ही सुरुवातीची लक्षणे आहेतउदाहरणार्थ रक्तस्त्राव आणि सौम्य पेटके येणेपरंतु बहुतेक स्त्रिया ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात कारण ही लक्षणे मासिक पाळी सुरू होण्याच्या लक्षणांसारखीच असल्याने बऱ्याचशा स्त्रिया गोंधळात पडतात.

बाळाचा आकारआठवडा ५

तुमचे बाळ साधारणतः सफरचंदाच्या बियाण्याच्या आकाराचे आहेह्या टप्प्यात यकृत आणि मूत्रपिंडासारखे अवयव तयार होण्यास सुरवात होते.

बाळाचे वजन:

ह्या टप्प्यावर बाळाचे वजन अगदी नगण्य असते आणि ते एका ग्रॅमपेक्षाही कमी असते.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावरबाळ सुमारे ०१३ इंच लांब आहे.

आपल्याला कसे वाटेल:

मॉर्निंग सिकनेस आणि वारंवार लघवी करणे ह्यासारखी काही स्पष्ट लक्षणे अनुभवण्यास आता तुम्ही प्रारंभ कराल.

बाळाचा आकारआठवडा ६

आपल्या बाळाच्या आकाराची तुलना हिरव्या मटारसोबत केली जाऊ शकतेह्या टप्प्यावर डोळेनाकजीभ आणि स्वरयंत्र तयार होण्यास सुरुवात होते.

बाळाचे वजन:

बाळ अजूनही खूपच लहान आहे त्यामुळे त्याचे वजन नगण्य आहे.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावर आपल्या बाळाची लांबी फक्त ०.२५ इंच असेल.

आपल्याला कसे वाटेल:

आपल्या पोटाचा आकार अजूनही वाढलेला दिसत नसेल परंतु तुम्हाला मूड स्विंग्सपेटके आणि दुखरेहळूवार स्तनांसारख्या गरोदरपणाशी संबंधित समस्यांचा अनुभव येईल.

बाळाचा आकारआठवडा ७

ह्या टप्प्यावर आपल्या बाळाचा आकार ब्लूबेरी एवढा असतो आणि मेंदू त्याच्या पूर्ण आकाराच्या जवळजवळ एक तृतीयांश इतका वाढलेला असतो.

बाळाचे वजन:

बाळाचे वजन अद्याप नगण्य आहे.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावरआपल्या बाळाची लांबी १३ ते १८ मिमी दरम्यान असते.

आपल्याला कसे वाटेल:

काही मॉम्सटूबी भाग्यवान असतील आणि त्या कोणतीही लक्षणे मुळीच अनुभवणार नाहीतपरंतु बहुतेक गर्भवती स्त्रिया मळमळअन्नाची लालसा आणि मुरुमांचा अनुभव घेतील.

बाळाचा आकारआठवडा ८

जेव्हा तुमचे गर्भारपणाचे ८ आठवडे पूर्ण होतात तेव्हा आपल्या बाळाची लांबी अर्धा इंच आणि राजम्याच्या दाण्या आकार एव्हढा असेलबाळाचा शेपटासारखा दिसणारा भाग नाहीसा होतो आणि आणि बोटे एकमेकांना चिकटलेली असतात.

बाळाचे वजन:

या टप्प्यावर आपल्या बाळाचे वजन सुमारे १.१ ग्रॅम (०४ औंसअसेल.

बाळाची लांबी:

या टप्प्यावर आपल्या बाळाची लांबी अर्धा इंच असते.

आपल्याला कसे वाटेल:

या टप्प्यात सामान्यतगरोदरपणाची लक्षणे जाणवू लागतातसंप्रेरकांमधील बदलांमुळे अगदी सौम्य वासाला सुद्धा संवेदनशीलता वाढतेमळमळचक्कर येणेपोट बिघडणे ह्यासारख्या इतर समस्या येतात.

बाळाचा आकारआठवडा ९

बाळाचा आकार आता द्राक्षाएवढा झाला आहेहेअर फॉलिकल्स तसेच दुधाचे दात ह्या टप्प्यावर तयार होतील.

बाळ वजन:

या टप्प्यावर बाळाचे वजन १९ ग्रॅम (०७ औंसआहे.

बाळाची लांबी:

या टप्प्यावर गर्भ सहसा ०९ इंच लांब असतो.

आपल्याला कसे वाटेल:

गर्भारपणाची नेहमीची लक्षणे जसे की डोकेदुखी आणि मॉर्निंग सिकनेस जाणवू लागतील.

बाळाचा आकारआठवडा १०

या टप्प्यावरतुमच्या बाळाचा आकार लहान म्हाळुंगच्या (टॅनंगेरीनफळाएवढा असतोतुमच्या बाळाचे हृदय आता पूर्णपणे कार्यरत आहे आणि त्याच्या हातापायांच्या वाढीला सुरुवात झाली आहे.

बाळ वजन:

ह्या अवस्थेत बाळाचे वजन अंदाजे ३.९ ग्रॅम (१४ औंसअसते.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावर बाळाची लांबी १.२५ इंच असेल.

आपल्याला कसे वाटेल:

नेहमीच्या लक्षणांव्यतिरिक्तगर्भाशयाचा आकार वाढत असल्याने तुमच्या पोटात वेदना होऊ शकतील

बाळाचा आकारआठवडा ११ वा

तुमचे बाळ आता अंजिराइतके मोठे आहे आणि रक्तवाहिन्या आणि नसा विकसित करण्याच्या मार्गावर आहे.

बाळाचे वजन:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन ७ ग्रॅम (२५ औंसअसेल.

बाळाची लांबी:

बाळाची लांबी १६१ इंच इतकी असून ती वेगाने वाढत आहे.

आपल्याला कसे वाटेल:

नेहमीच्या लक्षणांसोबतच तुम्हाला गॅसच्या समस्येचा सामना करावा लागू शकतोम्हणूनच आपण सोयाबीनचे आणि तळलेले अन्न टाळावे आणि तंतुमय पदार्थ जास्त असलेले अन्नपदार्थ खावेत.

बाळाचा आकारआठवडा १२ वा

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचा आकार लिंबाएवढा आहे आणि बाळाच्या मऊ शरीरात हळूहळू हाडे विकसित होऊ लागली आहेत.

बाळ वजन:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन १४ ग्रॅम (४९ औंसअसेल.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावर आपल्या बाळाची लांबी २१३ इंच असेल.

आपल्याला कसे वाटेल:

आता मॉर्निंग सिकनेसचा त्रास कमी झालेला असेल आणि तुमची ऊर्जा वाढलेली असतेतथापिरक्तदाब बदलल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे.

बाळाचा आकारआठवडा १३ वा

तुमच्या बाळाचाडोक्यापासून पायापर्यंतचा आकार आता वाटाण्याच्या शेंगेएवढा असेलअल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये आपण हातपाय आणि डोके स्पष्टपणे पाहू शकताअल्ट्रासाऊंड दरम्यान तुम्हाला दिसेल की ह्या अवस्थेत बाळ सतत फिरत असते आणि खूप सक्रिय असते.

बाळ वजन:

तुमच्या बाळाचे वजन २३ ग्रॅम (.८१ औंसअसेल.

बाळाची लांबी:

९१ इंच लांबीचे तुमचे बाळ अल्ट्रासाऊंड स्कॅन मध्ये दिसू शकेल.

आपल्याला कसे वाटेल:

हा तुमच्या गर्भारपणातील सर्वात चांगला टप्पा असेल कारण मळमळ कमी होईलतुमची उर्जा पातळी वाढेल आणि तुमच्या कामवासनामध्ये वाढ होईल.

बाळाचा आकारआठवडा १४ वा

तुमच्या बाळाचा आकार आता मोठ्या लिंबाएवढा आहे आणि ते त्याच्या चेहर्यावरील स्नायूंचा व्यायाम करण्याच्या प्रक्रियेत आहे त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलत राहतील.

बाळ वजन:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन ४२ ग्रॅम (दीड औंसपेक्षा जास्त असेल.

बाळाची लांबी:

तुमच्या बाळाची लांबी ३९ इंच असेल.

आपल्याला कसे वाटेल:

तुमचे केस आता जाड आणि रेशमी असतील आणि यापुढे तुम्हाला सुस्तपणा जाणवणार नाही.

बाळाचा आकारआठवडा १५ वा

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाची तुलना सफरचंद किंवा लहान पेपरच्या आकाराशी केली जाऊ शकतेतुमच्या बाळाची श्रवणशक्ती विकसित होत आहे आणि बाळ कदाचित तुमच्या हृदयाच्या ठोक्यांची लय ऐकू शकते.

बाळ वजन:

या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन ६८ ग्रॅम (४ औंसआहे.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावर आपल्या बाळाची लांबी जवळजवळ ४ इंच इतकी असते.

आपल्याला कसे वाटेल:

तुम्ही दुस ्यांदा आई होत असल्यासतुम्हाला बाळाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत असे वाटू शकतेनवीन मातांना बाळाची हालचाल ओळखण्यात किंवा जाणवण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.

बाळाचा आकार१६ वा आठवडा

तुमच्या बाळाचा आकार आता अवोकाडो इतका झाला आहे आणि बाळाची पूर्णपणे कार्यशील रक्ताभिसरण प्रणाली तयार झाली आहे.

बाळाचे वजन:

१०० ग्रॅम (५३ औंस), तुमच्या बाळाचे वजन वेगाने वाढत आहे.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाची लांबी ४.५ इंचापेक्षा जास्त असेल.

आपल्याला कसे वाटेल:

ह्या टप्प्यावर तुम्ही मिश्र लक्षणे अनुभवालएकीकडेतुम्ही पाठदुखी आणि बद्धकोष्ठतेचा सामना कराल आणि दुसरीकडे तुमची त्वचा चमकदार होईल.

बाळाचा आकार१७ आठवडे

673972408-H.webp (1024×700)

तुमचे बाळ आता पेअरच्या आकाराचे आहे आणि आपला अनोखा ठसा विकसित केला आहे.

बाळाचे वजन:

१४० ग्रॅम (.९४औंस), आपले बाळ आता गर्भाशयातली जागा आता हळूहळू व्यापित आहे.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाची लांबी सुमारे ५१२ इंच असेल.

आपल्याला कसे वाटेल:

बाळ वेगवान वेगाने वाढत असताना तुम्हाला विचित्र स्वप्नेवजन वाढणे आणि शरीरात द्रवपदार्थ वाढणे इत्यादींचा अनुभव येऊ शकेल.

बाळाचा आकारआठवडा १८ वा

329058440-H.webp (1024×700)

तुमच्या बाळाचा आकार रताळ्याएवढा आहे आणि बाळाचे लिंग स्पष्ट होईल.

बाळ वजन:

या टप्प्यावर बाळाचे वजन १९० ग्रॅम (७० औंसअसते.

बाळाची लांबी:

तुमच्या बाळाची लांबी ५५ इंचांपेक्षा जास्त असेल.

आपल्याला कसे वाटेल:

तुम्हाला बाळाच्या हालचाली जाणवण्यास सुरुवात झालेली असेल.

बाळाचा आकारआठवडा १९ वा

तुमचे बाळ आता आंब्याइतके मोठे असेल आणि संवेदी अवयव वेगाने विकसित होत जातील.

बाळाचे वजन:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन सुमारे २३८ ग्रॅम (४ औंसआहे.

बाळाची लांबी:

या टप्प्यावर तुमचे बाळ ६ इंच लांब असेल.

आपल्याला कसे वाटेल:

ह्या टप्प्यावर अस्थिबंधनातील वेदना असामान्य नाहीतजसे की तुमच्या गर्भाशयाचा आकार वाढतो आणि त्यामुळे शरीरावर दाब येतोचक्कर येणे आणि डोके हलके झाल्यासारखे जाणवू शकतेह्या टप्प्यावर काही स्त्रियांच्या पायात पेटके येऊ शकतात आणि कुल्ले दुखू शकतात.

बाळाचा आकारआठवडा २० वा

626207750-H.webp (1024×700)

तुमचे बाळ आता केळ्याइतके मोठे आहेदुसऱ्यांदा आई होणाऱ्या स्त्रियांना ह्या टप्प्यावर बाळाची हालचाल जाणवू शकते आणि बाळ दिवसेंदिवस सक्रिय होते.

बाळाचे वजन:

ह्या टप्प्यावर आपल्या बाळाचे वजन २८३ ग्रॅम (१० औंसआहे.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावर बाळाची लांबी १०.५ इंचापेक्षा जास्त आहे.

आपल्याला कसे वाटेल:

ह्या टप्प्यावर शरीरावर सूज येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे सामान्य आहेतुम्ही कधीकधी उच्च उर्जा देखील अनुभवू शकता.

बाळाचा आकारआठवडा २१ वा

97806197-H-768x525.webp (768×525)

तुमच्या बाळाचा आकार आता मोठ्या गाजराएवढा आहेया क्षणीबाळाच्या वाढीचा दर वेगवान होण्यास सुरवात होईल.

बाळाचे वजन:

तुमच्या बाळाचे वजन सुमारे ३४० ग्रॅम (१२ औंसआहे.

बाळाची लांबी:

तुमचे बाळ १०५८ इंच लांब असेल.

आपल्याला कसे वाटेल:

ह्या टप्प्यावर तुमच्या पोटाचा आकार वाढलेला सहज लक्षात येतोपायाचे पेटके अधिक तीव्र वाटू शकताततुम्हाला योनि स्राव देखील होऊ शकतो आणि ते खूप सामान्य आहे.

बाळाचा आकारआठवडा २२ वा

224254879-H.webp (1024×700)

एकदा तुम्ही या टप्प्यावर पोहोचल्यावरबाळांच्या वाढीचा दर वेगवेगळा असतोम्हणूनजेव्हा बाळ ह्या टप्प्यावर पोहोचते तेव्हा अपेक्षेनुसार वाढ झाली आहे किंवा कसे हे सुनिश्चित करण्यासाठी डॉक्टर बाळाच्या शरीराच्या लांबीचे मोजमाप करतात२२ व्या आठवड्यात बाळाचा आकार स्क्वाश एवढा असतो.

बाळाचे वजन:

४२५ ग्रॅम्स (१५ औंसपेक्षा जास्त वजनअसतेआपल्या बाळाचे वजन आता जवळजवळ अर्धा किलो आहे.

बाळाची लांबी:

तुमचे बाळ सुमारे ११ इंच लांब असेल.

आपल्याला कसे वाटेल:

तुमच्या त्वचेला खाज सुटू शकते आणि तुमच्या छातीत जळजळ होऊ शकतेतुम्हाला ह्या कालावधीत सराव कळा सुद्धा येऊ शकतातजेणेकरून तुमचे शरीर प्रसूतीसाठी तयार होऊ शकते.

बाळाचा आकार२३ आठवडे

251867473-H.webp (1024×700)

ह्या टप्प्यावर तुमचे बाळ द्राक्षफळाइतके मोठे आहे आणि ह्या टप्प्यावर बाळाची अस्थिमज्जा स्वतःची स्वतः तांबड्या पेशी तयार करण्यास सुरुवात करते.

बाळाचे वजन:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन ४९८ ग्रॅम (.१ पौंडअसेल.

बाळाची लांबी:

आपल्या बाळाच्या शरीराची लांबी डोक्यापासून टाचेपर्यंत ११.४ इंच इतकी असते.

आपल्याला कसे वाटेल:

पाठीत होणाऱ्या वेदनासुजलेल्या हिरड्या आणि पायाचे घोटे ह्या सर्व सामान्य समस्या आहेत गर्भवती महिलांना ह्या टप्प्यावर ह्या लक्षणांचा अनुभव येतो.

बाळाचा आकार२४ आठवडे

61575577-H.webp (1024×700)

आपल्या बाळाचा आकार आता मक्याच्या कणसाइतका झाला आहेफुफ्फुसांचा आता इतका विकास झाला आहे की अकाली प्रसूती झाली तरी ते टिकू शकतात.

बाळाचे वजन

आपल्या बाळाचे वजन अंदाजे ५८९ ग्रॅम (.३ पौंडआहे.

बाळाची लांबी:

आपल्या बाळाची लांबी एक फूट आहे आणि आता ते तयार झाले होते त्यापेक्षा खूप मोठे आहे.

आपल्याला कसे वाटेल:

आपल्या पोटावर गडद रेषा उमटेल आणि या टप्प्यावर ती दिसू लागेलबाळाच्या वाढत्या आकारामुळे पोटाची त्वचा ताणली गेल्यामुळे स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात.

बाळाचा आकार२५ आठवडे

222694693-H.webp (1024×700)

ह्या टप्प्यावर आपल्या बाळाची तुलना अकोर्न स्क्वॉशशी करता येते आणि अधूनमधून अप्रिय आवाजांना प्रतिसाद देण्यासाठी एकदा किंवा दोनदा पाय मारते.

बाळ वजन:

तुमच्या बाळाचे वजन अंदाजे ६८० ग्रॅम (पौंडआहे.

बाळाची लांबी:

तुमच्या बाळाची लांबी १३.६ इंच असेल.

आपल्याला कसे वाटेल:

आपल्याला झोपायला त्रास होऊ शकतो आणि जास्त वेळा लघवी करण्याची इच्छा होऊ शकते.

बाळाचा आकार२६ आठवडे

725803432-H.webp (1024×700)

आपल्या बाळाचा आकार साधारपणे केल (Kale) एवढा आहे आणि पाठीचा कणा आता बऱ्यापैकी विकसित आहे.

बाळाचे वजन:

तब्बल १७पौंडतुमच्या पहिल्या स्कॅनपेक्षा बाळाचे वजन आता खूपच जास्त आहे.

बाळाची लांबी:

तुमच्या बाळाची लांबी १४ इंच असेल.

आपल्याला कसे वाटेल:

आपला रक्तदाब या टप्प्यावर वाढू शकतो त्यावर लक्ष ठेवातुम्हाला आधी कधीही झाले नसेल परंतु आता गोष्टी लक्षात ठेवणे अवघड होईलआपले पोट बरेच मोठे होईल आणि आता आरामदायक मॅटर्निटी कपडे घालण्याची वेळ आहे.

बाळाचा आकारआठवडा २७ वा

393867856-H-768x525.webp (768×525)

तुमचे बाळआता फुलकोबीएवढे मोठे आहेत्याचे कान विकसित झाले आहेत आणि ह्या टप्प्यावर बाळ तुमचा आवाज ओळखू शकतो.

बाळाचे वजन:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन ८६१ ग्रॅम (९ पौंडआहे.

बाळाची लांबी:

तुमच्या बाळाची लांबी १४४ इंचापेक्षा जास्त आहे.

आपल्याला कसे वाटेल:

दुसऱ्या तिमाहीची नियमित अस्वस्थता कायम राहीलपरंतु तिसऱ्या तिमाहीत प्रवेश करताचपोट वाढल्यामुळे तुम्हाला गर्भाच्या तीव्र हालचाली देखील होतील.

बाळाचा आकारआठवडा २८ वा

360375350-H.webp (1024×700)

तुमच्या बाळाचा आकार आता मोठ्या वांग्याइतका झाला आहे आणि तुम्हाला आता वरचेवर उचक्या ऐकू येतील आणि ते खूप सामान्य आहे.

बाळाचे वजन:

तुमच्या बाळाचे वजन सुमारे ९९७ ग्रॅम (२ पाउंडअसेल.

बाळाची लांबी:

तुमचे बाळ सुमारे १५ इंच लांब असेल.

आपल्याला कसे वाटेल:

जसे जसे आपले बाळ आणि पोटाचा आकार वाढतो तेव्हा आपल्याला अनेक अडचणी येतीलआपल्या गर्भाशयाच्या वाढत्या आकारामुळे मूत्राशयवर दाब पडेल आणि तुम्हाला वारंवार बाथरूमला जावेसे वाटेलतुमच्या बाळाच्या हालचाली देखील अधिक मजबूत होतील आणि तुम्हाला रात्रीची झोप नीट लागणार नाही.

बाळाचा आकारआठवडा २९ वा

75364009-H.webp (1024×700)

तुमचे बाळ बटरनट स्क्वॅशइतके मोठे आहे आणि त्यातील बराचसा भाग मेंदूमध्ये वेगाने विकसित होतो.

बाळाचे वजन:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन सहजपणे ११ किलो (५ पौंडभरेल.

बाळाची लांबी:

तुमचे बाळ १५.२ इंच इतके असेल.

आपल्याला कसे वाटेल:

ह्या टप्प्यावर बद्धकोष्ठतामूळव्याध आणि खाज सुटणारी त्वचा इत्यादी समस्या येऊ शकतातचांगली रात्रीची झोपे घेणे कठिण होईल आणि तुमच्या वाढत्या पोटाच्या आकारामुळे पाठीवर ताण न येण्यासाठी तुम्हाला कुशीवर झोपण्याची शिफारस केली जाईल.

बाळाचा आकारआठवडा ३० वा

439175974-H.webp (1024×700)

या टप्प्यावर आपले बाळ मोठ्या कोबी इतके मोठे आहे आणि आकाराच्या बाबतीत बाळाची वाढ कमी होण्याची शक्यता आहे.

बाळाचे वजन:

तुमच्या बाळाचे वजन १३ किलो (९१ पौंडआहे.

बाळाची लांबी:

या टप्प्यावर तुमच्या बाळाची लांबी १५७ इंच आहे.

आपल्याला कसे वाटेल:

तुमच्या बाळाचा आकार बरगडीच्या पिंजऱ्यापर्यंत पोहोचला आहे आणि आपल्या गर्भावस्थेच्या या टप्प्यावर तुम्हाला दम लागेल आणि थकवा जाणवेल.

बाळाचा आकार३१ आठवडे

270096533-H.webp (1024×700)

या टप्प्यावर आपल्या बाळाच्या आकाराची मोठ्या नारळाशी तुलना करता येऊ शकते आणि बाळाची चवीची भावना विकसित होते आणि त्यामुळे गर्भजलाची चव बाळाला कळू लागते.

बाळाचे वजन:

या टप्प्यात तुमच्या बाळाचे वजन १४ किलोग्रॅम (३ पौंडअसेल.

बाळाची लांबी:

बाळाची लांबी १६२ इंच असेल.

आपल्याला कसे वाटेल:

पायदुखीछातीत जळजळपायांवर सूज येणे ही या अवस्थेत सामान्य गर्भधारणेची लक्षणे आहेत.

बाळाचा आकार३२ आठवडे

247366147-H.webp (1024×700)

तुमचे बाळ आता चिनी कोबीच्या आकाराचे झाले आहे आणि बाळाची बोटे आणि नखे पूर्णपणे विकसित झाली असतील.

बाळाचे वजन:

तुमच्या बाळाचे वजन १.७ किलो (८ पौंड असेल.

बाळाची लांबी:

तुमच्या बाळाची लांबी १६७ इंचांपेक्षा पेक्षा जास्त असेल.

आपल्याला कसे वाटेल:

या काळातगर्भवती महिलेस योनीतून स्त्राव होणे गडद स्तनाग्रेआणि गळणाऱ्या स्तनांचा अनुभव होण्याची शक्यता असते.

बाळाचा आकारआठवडा ३३ वा

400863775-H.webp (1024×700)

तुमचे बाळ आता अननसाच्या आकाराचे आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्याच्या मार्गावर आहे.

बाळाचे वजन:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन सुमारे १९ किलो (२ पौंडआहे.

बाळाची लांबी:

तुमचे बाळ आता १७.२ इंच लांब असेल.

आपल्याला कसे वाटेल:

थकल्यासारखे होऊन डोकेदुखी होऊ शकतेनेहमी हायड्रेटेड रहा आणि बाहेर गेल्यास काळजी घ्या.

बाळाचा आकारआठवडा ३४ वा

424096543-H-768x525.webp (768×525)

तुमचे बाळ आता खरबूजाच्या आकाराचे झाले आहे आणि उष्णतेचा ऱ्हास रोखण्यासाठी बहुदा स्वतःभोवती चरबीचा थर विकसित केला आहे.

बाळाचे वजन:

तुमच्या बाळाचे वजन २१ किलो (७ पाउंडआहे.

बाळाची लांबी:

तुमच्या बाळाची लांबी १७७ इंचांपेक्षा जास्त असेल.

आपल्याला कसे वाटेल:

आधीपेक्षा आपले पोट खाली सरकल्यासारखे वाटे कारण बाळ प्रसूतीसाठी श्रोणिच्या भागाकडे खाली सरकते.

बाळाचा आकारआठवडा ३५ वा

665170432-H.webp (1024×700)

बाळ आता हनीड्यू मेलन इतके मोठे आहे आणि आपल्याला या वेळी बरीच हालचाल जाणवेल.

बाळाचे वजन:

तुमचे बाळ २४ किलो (३ पौंडवजनदार आहे.

बाळाची लांबी

तुमच्या बाळाची लांबी १८ इंच असेल.

आपल्याला कसे वाटेल:

वारंवार बाथरूमला जाण्याची आवश्यकता भासू शकते कारण वाढत्या बाळामुळे मूत्राशयावर दाब पडेल कारण बाळ आता श्रोणीच्या भागात सरकले असेल.

बाळाचा आकारआठवडा ३६ वा

710024095-H.webp (1024×700)

या टप्प्यावर तुमचे बाळ कॅनरी मेलन इतके मोठे आहे आणि बाळाचे डोके श्रोणिपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.

बाळाचे वजन:

बाळाची वजनवाढ कमी होते आणि ह्या टप्प्यावर बाळाचे वजन २६ किलोग्रॅम (७८ पौंडहोईल.

बाळाची लांबी:

या टप्प्यावर आपल्या बाळाची लांबी १८६ इंच असेल.

आपल्याला कसे वाटेल:

बाळ खाली सरकल्यामुळे ओटीपोटावर दाब येईलफुफ्फुसांच्या विस्तारासाठी अधिक जागा असल्याने तुमची श्वास घेण्याची क्षमता सुधारली आहे.

बाळाचा आकार३७ आठवडे

172231115-H.webp (1024×700)

तुमचे बाळ आता स्विस चार्ड च्या जुडीच्या आकाराएवढे झाले आहेह्या काळात बाळाचा मेंदू आणि फुप्फुसे परिपक्व होतील.

बाळाचे वजन:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे सरासरी वजन २८ किलो (३ पौंडअसेल.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावर तुमचे बाळ अंदाजे १९ इंच लांबीचे आहे.

आपल्याला कसे वाटेल:

आपल्याला सराव कळा येतील आणि त्या प्रसूती कळा तर नाहीत ना ह्यामुळे तुमचा गोंधळ उडेलयोनीमार्गातून येणारा स्त्राव वाढेल आणि हलके डाग पडतील.

बाळाचा आकारआठवडा ३८ वा

3107225-H.webp (1024×700)

३८ व्या आठवड्यात तुमचे बाळ रेवाचीनी च्या देठाच्या आकराइतके आहे.

बाळाचे वजन

तुमच्या बाळाचे वजन सरासरी ३ किलो (८ पौंडअसू शकते.

बाळाची लांबी

या टप्प्यात आपले बाळ अंदाजे १९५ इंच लांब असेल.

आपल्याला कसे वाटेल:

प्रसूतीकळा जवळ येऊ लागतातप्रसूतीकळा आणि सरावकळा ह्यामध्ये गोंधळ करू नकाएखाद्याने प्रसूतीची अपेक्षा केल्यामुळे चिंता वाटू शकते.

बाळाचा आकारआठवडा ३९ वा

665274991-H-768x525.webp (768×525)

तुमचे बाळ आता एका लहान टरबूजच्या आकारासारखे आहे आणि बाळाच्या त्वचेवर एक नवीन थर विकसित होतो आहे जो त्याच्या जुन्या त्वचेपेक्षा अधिक कठोर आहे.

बाळाचे वजन:

तुमच्या बाळाचे वजन सुमारे ३.१ किलो (७ पौंडअसेल.

बाळाची लांबी

तुमच्या बाळाची लांबी सहजपणे २० इंच होईल.

आपल्याला कसे वाटेल:

सराव कळांसोबत रक्तमिश्रित योनीमार्गातील स्त्रावाचा अनुभव बऱ्याच जणींना येईल.

बाळाचा आकारआठवडा ४० वा

113750014-H.webp (1024×700)

तुम्ही तुमच्या गर्भधारणेच्या शेवटी अधिकृतपणे आला आहाततुमचे बाळ टरबूजाइतकेच मोठे असेल आणि लवकरच बाळाचा जन्म होईल.

बाळाचे वजन:

पूर्णमुदतीच्या बाळाचे वजन सरासरी ३४ किलो (६ पौंड असते.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावर तुमचे बाळ डोके ते पायापर्यंत २०.२ इंच लांब असेल.

आपल्याला कसे वाटेल:

तुम्ही यशस्वीपणे हा गर्भारपणाचा काळ पार पाडला आहेआताफक्त जास्तीत जास्त विश्रांती घ्या कारण तुम्हाला बाळाच्या जन्माच्या वेळी उर्जा आणि सामर्थ्याची आवश्यकता आहे.

एका विशिष्ट टप्प्यानंतरप्रत्येक बाळ त्याच्या वाढीची वेगवान गती घेतेह्या टप्प्यावर आनुवंशिक घटकमातृ पोषण आणि आरोग्य कामास येतात आणि म्हणूनच जन्माच्या वेळी प्रत्येक मुलाचा आकारवजन आणि डोके वेगवेगळे असतेयोग्य आणि निरोगी खाणे ही यशस्वी गर्भारपणाच्या गुरुकिल्ली आहेहे घटक तुमच्या शरीरातील या नैसर्गिक बदलांचा आनंद घेण्यास देखील मदत करतीलतुम्हाला तुमच्या आनंदी गर्भारपणासाठी शुभेच्छ

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User