99 टक्के लोकांना माहिती नाही रावण हा कोणाचा अवतार होता..? बघा विष्णूपुराणात सांगितलेले रहस्य जाणून आश्चर्य वाटेल..

नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना तर हे माहीतच आहे की भगवान श्रीराम भगवान विष्णूचे अवतार होते. महाबली हनुमान भगवान शिव यांचे रुद्र अवतार होते. पण कैलास पर्वताला उचलणारा एक विद्वान पंडित लंकापती रावण हा नेमका कोणाचा अवतार होता आणि भगवान राम यांच्या हातूनच त्याचा मृ त्यू का होता हे ऐकून तुम्ही हैराण व्हाल.

0 193
99 टक्के लोकांना माहिती नाही रावण हा कोणाचा अवतार होता..? बघा विष्णूपुराणात सांगितलेले रहस्य जाणून आश्चर्य वाटेल..

नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना तर हे माहीतच आहे की भगवान श्रीराम भगवान विष्णूचे अवतार होते. महाबली हनुमान भगवान शिव यांचे रुद्र अवतार होते. पण कैलास पर्वताला उचलणारा एक विद्वान पंडित लंकापती रावण हा नेमका कोणाचा अवतार होता आणि भगवान राम यांच्या हातूनच त्याचा मृ त्यू का होता हे ऐकून तुम्ही हैराण व्हाल.

शिवाय तुम्हाला हेही माहीत नाही की रावणाला रा क्षस का व्हावं लागलं, यामागे काय कारण होतं की रावणाला रा क्षसाचा जन्म घ्यावा लागला. आज आपण रावणाच्या जी वनातील या रहस्याबद्दल जाणून घेऊया. ही गोष्ट सर्वानाच माहिती आहे की भगवान विष्णूने रामाचा अवतार घेतला होता.

पण हिं दुध र्मग्रंथानुसार श्रीरामाना श त्रू मानणारे रावण आधी भगवान विष्णूच्या द्वारावर पहारेकरी होता त्याच्यासोबत त्याचा भाऊही होता आणि त्यांचे नाव जय आणि विजय असे होते. पण एका शापामुळे त्यांना राक्षस यो नीमध्ये जन्म झाला. पण रावणाचा एकच जन्म नाही तर तीन तीन जन्म राक्षस यो नीमध्ये झाले.

पौराणिक कथांच्या मान्यतेनुसार ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा जय आणि विजय विष्णूच्या द्वारावर पहारा देत होते आणि तेव्हा महान ऋषी सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे भगवान विष्णूच्या दर्शनासाठी वैकुंठाला आले. पण तेव्हा भगवान विष्णूंनी कोणालाही आत न सोडण्याचा आदेश दिला होता.

त्यामुळे भगवान विष्णूंचे द्वारपाल जय आणि विजयनी त्या महान ऋषींना आत जाण्यास नकार दिला. या गोष्टीमुळे ते ऋषी क्रो धीत झाले आणि त्यांनी दोन्ही पहारेकऱ्यांना शाप दिला की ते राक्षस यो नीमध्ये जन्म घेतील. पण जेव्हा ही गोष्ट भगवान विष्णूंना समजली तेव्हा त्यांनी जय आणि विजयला ऋषींची माफी मागायला सांगितले.

भगवान विष्णूचे ऐकून ते ऋषी म्हणाले की आम्ही आमचा शाप परत तर नाही घेऊ शकत पण याला कमी नक्कीच करू शकतो. तेव्हा त्यांनी असा शाप दिला की कमीत कमी तीन जन्म तुम्ही राक्षस यो नीत जन्म घ्याल, पण तिन्ही जन्मी तुमचा सं हार भगवान विष्णू करतील आणि त्यानंतरच तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपात पुन्हा प्राप्त करू शकाल.

त्यानंतर असे म्हणले जाते की त्यांना राक्षस यो नीतील पहिले रूप हिरण्ययाक्ष आणि हिरण्यकश्यपू यामध्ये झाला तेव्हा त्यांना भगवान विष्णूंच्या नरसिंह या अवताराने व ध केला. त्यानंतर दुसऱ्या जन्मात हे दोघे भाऊ रावण आणि कुंभकर्ण झाले आणि त्यावेळी प्रभू श्रीराम जे विष्णूचा अवतार होते त्यांनी या दोघांचा व ध केला.

तिसऱ्या वेळी ते शिशुपाल आणि दंतव्रक यांचे रूप घेतले आणि त्यावेळी भगवान कृष्ण यांनी त्यांना मुक्त केले आणि या पद्धतीने त्या पहारेकर्यांना त्या रा क्षसाच्या जन्मापासून मुक्ती मिळाली व ते आपल्या मूळ स्वरूपात आले. रावणाच्या जीवनातील अनेक गोष्ट म्हणजे रावणाला माहीत होते की त्याचा मृ त्यू हा भगवान विष्णूच्याच हाती आहे.

त्याला सर्व शक्तिमान असेही म्हणले जाते कारण त्याला सर्व काही माहीत असून त्याने देवाचा द्वेष केला जेणेकरून देव त्याला स्वतःच्या हातांनी मा रून त्याला मोक्ष देईल. जेव्हा रावणाने माता सीताचे अपह रण केले तेव्हा माता सीता अशोक वाटिकेमध्ये राहिली पण रावणाने त्यांना एकदाही हात लावला नाही कारण रावणाला असा शा प होता.

की जर त्याने कोणत्याही स्त्रीवर जबरद स्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या डो क्याचे दहा तु कडे होतील. रावणाच्या वेळी कोणीही गरीब नव्हते सगळ्यांचे घर सोन्याने भरले होते त्यामुळे दक्षिण भारतात रावणाला देव मानले जाते. रावणाला सोन्याची खूप आवड होती त्यामुळे त्याला सोन्याचा महल मिळाला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User