तुमच्या ६ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

0 24
तुमच्या ६ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या बाळाने वर्षाचे होण्यासाठीचा अर्धा टप्पा ओलांडला आहेविश्वास बसत नाही ना६ आणि ७ महिन्यांच्या बाळाच्या विकासामध्ये काही गोष्टी सारख्याच असतातआपल्या बाळाने आतापर्यंत शारीरिकमानसिक आणि संज्ञानात्मक कौशल्यांनी जगाकडे बघताना जबरदस्त झेप घेतली आहेआपण त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवतांनासुनिश्चित करा की या प्रक्रियेदरम्यान आपल्या मुलासह आपण सुद्धा विकसित होत आहाततसेच आपल्या बाळासोबत एक चांगला बंध सुद्धा तयार झाला आहे.

बाळाची वाढ

बाळाची वाढ

बाळाचे हसणेबडबडणे ह्यामुळे तुमचे बाळ आता तुमचे छान मनोरंजन करू लागेलनिरनिराळ्या गोष्टींचा शोध घेऊ पाहणारे तुमचं बाळ आता डोंबाऱ्याच्या मुलासारखे भासेलबाळाच्या बौद्धिक आणि सामाजिक कौशल्याना चालना मिळण्यासाठी बाळासाठीच्या वेगवेगळ्या क्रियाकलापांसाठी तयार रहाबाळाच्या वृत्तीकडे बारीक लक्ष ठेवा त्यामुळे बाळाला कुठल्या प्रकारचे अन्नपदार्थ आवडतात ह्याकडे तुमचे लक्ष राहील.

बाळाचा विकास

कल्पना अस्तित्वात येतातभावना विकसित होतात आणि तुमचे बाळ आता एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून विकसित होऊ लागले आहेतुमच्या बाळाला आता तुमचा आवाज आणि भावना समजू लागतीलतुम्हाला बाळाचा बंध तुमच्याशी जोडला गेला आहे हे जाणवेल तसेच अनोळखी व्यक्तींविषयी चिंता आणि बाळाची खेळणी ते अन्नपदार्थ ह्या साऱ्याचा ठरलेला प्राध्यान्यक्रम ही सगळी लक्षणे तुम्हाला दिसू लागतीलतुमचे बाळ आता बडबड करत तुमच्याशी संवाद साधू लागेलतुमच्या हाकांना प्रतिसाद देईल तसेच हातापायांनी हावभाव करून संवाद साधू लागेलआता बाळाला दात येण्यास सुरुवात झाली असल्याने घन पदार्थ खाण्यास बाळ तयार आहेबाळ आता पालथे पडू लागले आहे आणि घरात पूर्ण प्रयत्नांनी रांगू लागले आहेह्या टप्प्यावर तुमचे बाळ सतत नवीन गोष्टी शिकत असतेउदावस्तू पकडणेवस्तू खाली ठेवणे आणि त्यासाठी लागणारी मदत मागणे इत्यादी.

२४ महिन्यांच्या बाळाचा विकास

पालथे पडणे

बाळाच्या मानेचे आणि खांद्यांचे स्नायू आता बळकट होत आहेतआणि तुमचे बाळ आता पालथे पडू लागले आहेतुमचे बाळ पालथे न पडता एकदम बसू लागेल आणि रांगू लागेल.


सामाजिक विकास

तुमचे बाळ आता अनोळखी व्यक्तींसोबत सुद्धा चांगला संवाद साधू लागेलत्यांना काही प्रमाणात अनोळखी व्यक्तींची भीतीचिंता वाटू शकेल परंतु बाळाला स्वतःकडे दुसऱ्यांचे लक्ष वेधून घ्यायला आवडेल.

तुमचे बाळ आता स्वतःच्या क्रियेबद्दल तुमचा प्रतिसाद समजून घेण्यास सुरुवात करेल आणि तुम्हाला अधिक गुंतवून घेण्याचा प्रयत्न करेललक्ष वेधून घेण्यासाठी विचित्र आवाज काढेलआपल्याला काय हवे आहे हे सांगण्यासाठी तुमचे बाळ स्वतःचा असा एक पॅटर्न तयार करेल.

आरामदायक कपडे

बाळाच्या हालचाली वाढल्या असल्यामुळे बाळाला नीट हालचाल करता येईल तसेच बाळाला मोकळा श्वास घेता येईल असे कपडे घालाखूप जास्त झालरशिवण आणि टाके असलेले कपडे घालणे टाळा कारण त्यामुळे बाळाच्या हालचालींना अडथळा येऊ शकेल.

नॅपी

आता तुमचे बाळ घनपदार्थ खाऊ लागल्याने बाळाच्या शौचास वेगळा रंग किंवा वास येत असल्यास चिंता करू नकाजर बाळाला बद्धकोष्ठता झाली आहे असे तुमच्या लक्षात आल्यास पचनास सोप्या अन्नपदार्थांची निवड करा.

२५ आठवड्यांच्या बाळाचा विकास

सांकेतिक भाषा

बाळाला भूकवाचन इत्यादी क्रिया सांगता येण्यासाठी बाळाला स्वतःची भाषा आणि मोटार कौशल्ये विकसित करण्यासाठी मदत कराबरीच बाळे ह्या कालावधीत संकेत भाषा शिकतात आणि मोठे झाल्यावर भाषा कौशल्ये शिकतात.

डावखुरे की सामान्य

तुमच्या बाळाचा एक विशिष्ट हात वापरण्याकडे कल असेलपरंतु बाळ २३ वर्षांचे होईपर्यंत ते पूर्णपणे विकसित होणार नाहीतुमची निवड बाळावर थोपवू नका कारण त्यामुळे बाळ संभ्रमित होईलबाळाच्या हात आणि डोळ्यांचा समन्वय तसेच हस्तकौशल्यावर त्याचा परिणाम होईल.

खेळ

तुमच्या बाळाला आता खेळ खेळायला आवडतील विशेष करून ज्यामुळे बाळाच्या स्वरतंतूला व्यायाम मिळेल असे खेळ बाळाला आवडतातप्राण्यांचे वेगवेगळे आवाज काढून तुमच्या बाळाची करमणूक करातुमच्या लक्षांत येईल की बाळ सुद्धा असे आवाज काढत आहेकिंवा काही प्रसंगी तुमची नक्कल करत आहे.

२६ आठवड्यांच्या बाळाचा विकास

बाळाच्या संवेदनांना प्रोत्साहन देणे

बाळाचे संवेदनकौशल्य वाढत आहे आणि तुमच्या बाळाला कुठल्याही गोष्टीला स्पर्श करण्यातत्याचा अनुभव घेऊन गोष्टी तोंडात टाकण्यात मजा येतेवेगवेगळ्या संवेदना बाळाला कळाव्यात म्हणून तुम्ही बाळाला मऊ आणि सुरक्षित गोष्टी देत आहात ना ह्याची काळजी घ्या.

गोष्टीची वेळ

तुमच्या बाळाला फोटो आणि चित्रे आवडतीलबाळाची उत्सुकता वाढवण्यासाठी पुस्तके हे सर्वात चांगले माध्यम आहेतसेच एखादा छंद आयुष्यभरासाठी विकसित करणे गरजेचे आहेरंगीबेरंगी चित्रे आणि उदाहरणे असलेली पुस्तके वाचा.

फिंगर फूड

तुमचे बाळ स्वतःचे स्वतः खाण्याचा प्रयत्न करू लागेलतसेच त्यामुळे खूप पसारा होऊ शकतोपरंतु बाळाला प्लेट मध्ये थोडे फिंगर फूड देऊन खाण्यास प्रोत्साहन द्या.

२७ आठवड्यांच्या बाळाचा विकास

उसळणारी बाहुली

तुमचे बाळ स्वतःच्या पायावर भार देऊन उसळी मारू लागेलतुमच्या बाळाला आधार देऊन उभे कराआणि बाळ जमिनीवरून पाय उचलून हालचाल करू लागेल.

हस्तकौशल्य

तुमचे बाळ आता वस्तू धरून हस्तांतरित करू लागेलबाळाचे हातबोटे आणि मूठ ह्यांच्या हालचाल कौशल्याचा वापर वारंवार होऊ लागेलबाळापासून दूर अंतरावर वस्तू ठेवा त्यामुळे बाळाची हालचाल कौशल्ये विकसित होण्यास मदत होईलबाळ कितीही निराश झाले तरी बाळाला वस्तू घेण्यास प्रोत्साहित कराधोकादायक वस्तू बाळापासून दूर ठेवा कारण तुमचे बाळ आता अतिशय सक्रिय झाले आहे.

काल्पनिक मित्र

तुमचे बाळ माणसांसारख्या दिसणाऱ्या किंवा मऊ खेळण्यांना प्राधान्य देईलहे त्यांच्यामध्ये जोपासणाऱ्या स्वावलंबनाचे लक्षण आहे.

बाळाची तब्येत

बाळाच्या जन्मानंतर पहिले काही महिने नियमित लसीकरणासाठी डॉक्टरांकडे जावे लागतेह्या महिन्यात बाळाचे तिसरे लसीकरण द्यावे लागेललसीकरणाचा दिवस म्हणजे एखादा म्हणजेच एखादा घटनात्मक दिवस असल्यासारखा त्यास सामोरे जावे लागेलपरंतु तो दिवस प्रत्येक बाळासाठी वेगळा असतोतुमच्या बाळाला ६ महिन्यांचे असताना पहिल्यांदा सर्दी होऊ शकतेपरंतु घाबरून जाण्याचे काही कारण नाहीतसेच जर तुम्हाला बाळाला पाजताना काही बदल जाणवलातसेच बाळाला ताप,रॅशउलट्या किंवा बाळ अस्वस्थ झालेले दिसल्यास बाळाला त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जा.

बाळाच्या विकासाचे टप्पे – ६ महिने

बाळाच्या मानसिकशारीरिक आणि सामाजिक वाढीसंदर्भात काही विकासाच्या टप्प्यांदरम्यान तुम्ही आश्चर्यचकित व्हालबाळाच्या विकासाच्या टप्प्यांचे वर्गीकरण तुम्ही ३ वर्गांमध्ये करू शकता आकलनात्मकशारीरिक आणि सामाजिक व भावनिक

आकलनविषयक टप्पे

आकलन कौशल्य हे आपल्या मुलाच्या मेंदूच्या विकासबौद्धिक क्षमता आणि विचारांशी संबंधित आहे.

  • उत्सुकतातुमचे बाळ आवडणाऱ्या गोष्टीला स्पर्श करण्यासत्याचा अनुभव आणि वास घेण्यास अतिशय उत्सुक असतात.
  • प्रतिक्रियातुमचे बाळ वेगवेगळ्या क्रिया आणि तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेणार नाही
  • आवाज: ‘‘ ‘‘ ह्यासारखे बाळाचे वेगवेगळे आवाज ऐकण्याची सवय ठेवा.
  • आवजाची नक्कल आणि हाक मारल्यास प्रतिक्रियातुमचे बाळ तुमच्या आवाजाची किंवा खेळण्याच्या आवाजाची नक्कल करू लागेलबाळाला त्याच्या नावाने हाक मारल्यास ते प्रतिसाद देईल.
  • स्वतःची जाणीवचेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव करून तुमचे बाळ जर आरशात बघून स्वतःचे कौतुक करताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नकाबाळ फक्त त्याच्या मेंदूच्या कार्यशक्तीवर कार्य करीत आहे.

शारीरिक टप्पे

बाळाच्या शारीरिक आणि हालचाल कौशल्यांशी संबंधित काही वैशिष्ट्ये

  • दृष्टी आणि समजवाढलेल्या आणि वर्धित दृष्टीमुळेआपले बाळ आता रंगांच्या छटा आणि भिन्न रंगीबेरंगी वस्तूंमध्ये फरक करेलतुमचे बाळ वस्तूंची खोली आणि अंतरे ह्यांचा अंदाज घेऊन वस्तूंचा अचूक मागोवा घेऊ शकेल.
  • हात आणि डोळे ह्यांचा समन्वयआपले बाळ आता एखाद्या वस्तूपर्यंत पोहोचू शकतेत्यास हस्तगत करू शकेलत्याचा अभ्यास करून वाढलेल्या एकाग्रतेसह पुढे जाऊ शकेल.
  • बोटाची शक्तीसर्व बोटांचा वापर केल्याने बाळाची पकड आता घट्ट होईल आणि तुमचे बाळ आता छोट्या गोष्टी पण घट्ट धरून ठेवेल.
  • आधाराशिवाय बसणेतुमचे बाळ आता आधाराशिवाय बसू लागेल आणि पाठीचे स्नायू आता बळकट झाल्यामुळे पडणार नाही.
  • मान धरणेतुमच्या बाळाचे मानेचे स्नायू बळकट झालेले आहेत आणि बाळ मान उंचावेल तसेच मान वळवून आजूबाजूच्या गोष्टी बघेल.
  • पालथे पडणेतुमचे बाळ आता पोटावरून पाठीवर आणि पाठीवरून पोटावर पालथे पडेल.
  • स्वतःचे वजन पेलू शकेलतुम्ही बाळास उभे धरल्यास बाळ अगदी आत्मविश्वासपूर्वक उभे राहील आणि उड्या मारून नाचू सुद्धा लागेल.
  • झोपेचा नमुनातुमचे बाळ रात्रीचे सलग सहा ते आठ तास झोपू लागेलआणि भूक लागल्यावर उठू शकेल.
  • घन पदार्थतुमच्या बाळाच्या आहाराच्या पद्धतीमध्ये सुद्धा प्रगती होईलबाळ घन पदार्थ खाऊ लागेलपचन संस्था सुधारेल आणि चवीची संवेदना सुद्धा तीक्ष्ण होईल.

सामाजिक आणि भावनिक टप्पे

ह्या भागात विकसित झालेली सामाजिक कौशल्ये दिली आहेत

  • भावनांना प्रतिसादः तुमचे बाळ आता परिस्थितीनुसार निराशेपासून आनंदापर्यंत भिन्न भिन्न भावना अनुभवेल
  • व्यक्त होणेआपल्या बाळाकडे आता विशिष्ट प्रसंगासाठी स्वतला व्यक्त करण्याचा एक मार्ग असेल.
  • ओळखण्याची कौशल्येआपले बाळ आता माणसे ओळखू लागेल आणि अपरिचित व्यक्ती दिसल्यास घाबरून जाईल. .
  • अधिक खेळनवीन गोष्टींचा शोध घेण्यास उत्सुक असल्याने आपले बाळ आपल्याकडे आणि त्यांच्या काळजी घेण्याऱ्या व्यक्तींसोबत खेळण्याचा कल दाखवेल.

वर्तणूक

तुमच्या लक्षात येईल की तुमचे बाळ आता हुशार होत चालले आहे जेव्हा बाळ तुमचा चेहरा धरेल आणि प्रत्येक गोष्ट तोंडात घालू लागेलबाळांना तुमच्याकडून ऐकायला आवडते त्यामुळे बाळासाठी वाचत रहा आणि त्यांच्याशी बोलून त्यांना संवादात गुंतवून ठेवातुमच्या बाळाला कधी कधी गेम्स खेळायला आवडतील आणि खेळून झाले की कंटाळा आल्याचे दर्शवतील.

६ महिन्यांच्या बाळाचे क्रियाकलाप

आपले बाळ आता हालचालआधारित क्रियाकलापांचा आनंद घेत आहेबाळाच्या उपजत गुणांना उत्तेजन देण्यासाठी काही क्रिया:

  1. मोठ्याने वाचाकोणत्याही प्रकारचे संभाषण नेहमीच स्वागतार्ह असते कारण आपले बाळ उत्सुकतेने ऐकणारे असते आणि वाचण्याकडे बाळाचे बरेच लक्ष असते.
  2. खेळआपल्या बाळाला पिकाबुरांगण्याची शर्यत लावणे किंवा त्यांच्या छान मऊ खेळण्यांनी गुदगुल्या करणे ह्यासारखे गेम आवडतील.
  3. संवेदनांवर आधारित क्रियाकलापज्या खेळांमध्ये वस्तूंचा स्पर्श आणि अनुभव ह्यांचा समावेश असतो असे खेळ खेळाकापडब्लॉक्सपाणी आणि अगदी वाळूच्या वस्तूंसह खेळा.

६ महिन्यांच्या बाळाची काळजी

तुमचे बाळ आता दिवसेंदिवस साहसी होत चालले आहे आणि तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवत आहातजे काही दिसेल ते तोंडात घालण्याची बाळाची सवय काहीवेळा तुम्हाला त्रासदायक होईल परंतु त्याचा खूप जास्त विचार करू नकातुम्ही बाळासोबत असताना बाळाला वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेऊ द्याबाळ जिथे असेल तो भाग बाळासाठी सुरक्षित करून घ्याबाळासोबत बाहेर खेळा म्हणजे बाळाच्या कक्षा रुंदावतीलबाळाच्या लसीकरण्याच्या वेळापत्रकाकडे लक्ष ठेवा त्यामुळे एखादी लस द्यायची राहून गेली असे होणार नाहीतुमच्या बाळाशी बोलात्याचे ऐकून बाळाला प्रतिक्रिया द्या त्यामुळे बाळ आणि तुमच्या मध्ये घट्ट बंध तयार होईल.

बाळाला भरवणे

तुमच्या बाळासाठी दूध हे पोषणाचे प्रमुख स्रोत आहेतथापिगर्भाशयात असताना असलेला लोहाचा साठा आता कमी कमी होत आहेबाळाचा पहिला घन पदार्थ म्हणजे राईस सीरिअल होयबाळांना सुरुवातीला त्याची चव आवडणार नाहीपरंतु नंतर त्याऐवजी तुम्ही बाळाला फळांची प्युरी किंवा व्हिटॅमिन सी समृद्ध भाज्या देऊ शकता

बाळाची झोप

रात्री किमान १० तास झोप आणि दिवसा दरम्यान १३ तासांची तीन वेळा झोपेची पद्धत ही आपल्या बाळाला या टप्प्यावर आवश्यक आहेशांत रहा आणि बाळाला झोपेची चांगली सवय लागण्यासाठी एक वेळापत्रक तयार करानंतर त्याची बाळाला सवय होईल.

पालकांसाठी टिप्स

६ महिन्यांच्या बाळाचा विकास हा खूप वेगळा नसतो आणि बाळे आता नवीन गोष्टी शोधणेशिकणे आणि शोधणे या गोंडस टप्प्यावर असतातस्वच्छतेबद्दल जास्त बोलू नका कारण त्यांना गोष्टी शिकण्यासाठी त्यांचे हात गलिच्छ करणे आवश्यक आहेबाळाचे हालचाल आणि आकलन कौशल्य विकसित होण्यासाठी त्यांना ६ महिन्यांच्या बाळांसाठी असलेल्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त ठेवाबाळाच्या डॉक्टरांकडे गेल्यावर तुमच्या ६ महिन्यांच्या बाळाच्या वजनावर लक्ष ठेवा.

प्रत्येक मूल भिन्न आहे आणि हा विशिष्ट टप्पा जो त्यांच्या पहिल्या वर्षाच्या अर्ध्या अंतरावर असतो तो कालावधी विशेषअसतोआपल्या लहान बाळासोबत पुरेसा वेळ घालवा कारण त्यामुळे बाळाला वळण लागण्यास आणि बाळाच्या वाढीवर लक्ष ठेवण्यास मदत होईल.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User