महाभारत काळातील 10 जि’वंत पुरावे.. आजही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात.. पाहून शास्त्रज्ञ देखील हैराण..

0 25
महाभारत काळातील 10 जि’वंत पुरावे.. आजही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात.. पाहून शास्त्रज्ञ देखील हैराण..

मित्रांनो इ.स.वी.सन पूर्व साधारण २८०० साला पूर्वी महाभारत घडले. जे कौरव आणि पांडव यांच्यात झाले. ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जी वित हानी झाली. कित्येक बांगड्या फुटल्या आणि अनेकांचे कुंकू पुसल्या गेले. अनेक आयांचे अपत्य मा रल्या गेले. अनेकांच्या नेत्री अश्रू खोळंबले. पराक्रम, शौ र्य, रणनीती, नेतृत्व, संकल्प अशा विविध गोष्टी महाभारतात प्रकर्षाने दिसतात.

भगवान श्रीकृष्ण, अर्जुन, कर्ण, यूधिष्ठीर, भीम, दुर्योधन, द्रोणाचार्य, अभिमन्यू, पितामह भीष्म इत्यादी अनेक रथी महारथिंनी महाभारत गाजवून सोडले. मुळात प्रचंड विध्वंसक झालेले असे हे यु द्ध जे साधारणतः ८७ दिवस चालले ते ध र्म आणि अध र्म यात लढल्या गेले असेच सार यातून पुढे निघाले.

हस्तीनापुरच्या सिंहासनावर खरा अधिकार असलेले पांडव त्यापासून वंचित ठेवल्या गेले आणि त्यांनी जगण्यासाठी केवळ ५ गावे मागितली असताना सुद्धा सत्तेच्या अ हंकारात दुर्योधनाने त्यांना उद्धट पणाने वागणूक देऊन सुईच्या टोका एवढीही भूमी मी तुम्हाला देणार नाही असे बजावुन सांगितले तेव्हा यु द्ध करणे गरजेचे झाले. आणि अशाप्रकारे यु द्धाची आवश्यकता निर्माण झाली.

मात्र अनेक लोक या सर्व गोष्टी केवळ दंतकथा मानतात. यु द्धातील पराक्रम, विद्या, कला, श स्त्रे, अ ण्वस्त्रे इत्यादी पाहून त्यांना असेही असू शकते यावर विश्वासच होत नाही आणि म्हणून ते महाभारताला खोटे ठरवतात. मात्र आपल्या देशात काही पुरावे आजही अस्तित्वात आहेत की जे महाभारत घडल्याची साक्ष देत आहेत. त्याच पुराव्यांची माहिती आम्ही या लेखात देणार आहोत.

१) कुरुक्षेत्र येथील लाल माती:- महवि ध्वंसक हे यु द्ध हरियाणातील कुरुक्षेत्र या विशाल मैदानावर खेळल्या गेले. या यु द्धात र क्त मां साचा अगदी चिखल झाला. र क्ताच्या धाराच्या धारा वाहिल्या आणि त्यामुळे ही माती लाल लाल झाली. आजही या रणभूमीतील माती लाल आहे. जे भौगोलिक वैशिष्ट्य नसून महाभारत काळातील र क्ताने लाल झालेली आहे. कारण या परिसरा शिवाय अन्य माती लाल नाही.

२) अ ण्व स्त्रे, ब्र म्हास्त्र:- यु द्धात ब्र म्हास्त्राचा उल्लेख येऊन गेलेला आहे. जे श स्त्र ब्रह्मदेवाने सृष्टीच्या र क्षणाकरिता बनवले गेल्याचे शा स्त्रात लिहिले आहे. हे श स्त्र म्हणजे संपूर्ण जगाचा ना श करण्याच्या क्षमतेचे आहे. त्यामुळेच याची संहारक क्षमता खूप जास्त असून जे मोजक्याच योध्यांच्या भात्यात असते. हे श स्त्र सहसा न वापरण्याचा नियम आहे. पण काही वेळा ब्र म्हास्त्र काढल्याचे, वापरल्याचे उल्लेख सापडतात.

महाभारतात श्रीकृष्ण, अर्जुन, युधीष्ठीर, कर्ण, अश्वत्थामा, द्रोणाचार्य या योद्यांकडे हे श स्त्र होते. अलीकडच्या काळात जे रॉ बर्ट ओपनहायमेर यांना अ णु बॉ म्ब बनवण्याचे काम सोपवल्या गेले तेव्हा त्यांनी जी निर्मिती केली त्या श स्त्राचा संहारक परिणाम हा जवळपास ब्रम्हास्त्रासारखाच असल्याचे लक्षात आले आणि महाभारत यु द्धात अशाप्रकारचे श स्त्र उपलब्ध होते यावर संशोधकांनी शिक्कामोर्तब केले.

३) द्वारका नगरी:- महाभारत काळात महाभारताचे सूत्रधार, गेम चें जर असे म्हणून ज्यांना ओळखतात ते भगवान श्रीकृष्ण गुजरातेतील राजे होते. त्यांनी द्वारका नावाची नगरी निर्माण करून तिच आपल्या राज्याची राजधानी केली होती. पुढे महाभ यंकर जल प्रलयात ही नगरी पाण्याखाली बुडाली नव्हे ती स्वतः श्रीकृष्णांनी समर्पित केली असे इतिहास सांगतो. यावर अधिकृत शिक्कामोर्तब तेव्हा झाले जेव्हा पुरातत्व खात्याला गुजरातेतील समुद्रात पाण्याखाली अशाच एका नगराचे काही अवशेष सापडले जे महाभारत काळातील द्वारका नगरीशी जुळणारे आहेत.

४) घटोत्कच: – भीम आणि हिडींब यांचा मुलगा घटोत्कच हा मूळचा राक्षस रुपात प्रकटलेला होता. तो जेव्हा आपल्या वडिलांकडून यु द्ध करण्यासाठी रण मैदानात उतरला तेव्हा महापराक्रमी कर्णाने त्याचा व ध केला आणि त्याला धरणीवर लोळवला. याच रणभूमीवरील उत्खननात पुरातत्व खात्याला एक भला मोठा मानवी सां गाडा सापडला आहे. तो सांगाडा घटोत्कचच्या वर्णनाशी मिळता जुळता आहे.

५) चक्रव्यूह :- युद्धात अभिमन्यू ची झालेली हत्या आणि त्यामुळे सगळ्यांना माहीत पडलेला चक्रव्यूह हा विषय सुद्धा महाभारताची साक्ष देणारा आहे. यु द्धात केलेली चक्रव्यूहची रचना आजही दगडावर कोरलेली आढळते. हिमाचल प्रदेशातील हमिरपूर येथील सोलाह संघवी धार नामक जिल्ह्यातील राजनोदा गावातील परिसरात एका दगडावर चक्रव्यूह को रल्याचे पुरातत्व खात्याला आढळून आले. हा परिसर म्हणजे पांडवातील अर्जुन त्याच्या अज्ञातवासात जिथे नीवासाला राहीला तो प्रदेश आहे. इथेच अर्जुनाने चक्रव्यूहचा सराव केल्याचे समजते.

६)श्रीमद् भगवत गीता:- हा असा ग्रंथ आहे जो भगवान श्री कृष्णाच्या वाणीतून समृध्द झाला. सामान्य माणसाला सहसा न उलगडणारे असे गीतेचे रहस्य आहे. आजही गीतेचे श्लोक म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे. गीतेच्या अध्ययनाने माणूस सुखी होऊन अखेर शाश्वत सत्याच्या प्राप्तीपर्यंत पोहोचू शकतो. हे असे अमूल्य ज्ञान त्याकाळी भगवंताने अर्जुनाला दिले जे आजही आपल्या संस्कृतीत पाहायला मिळते.

७) पशुपतीनाथ मंदिर:- देवभूमी उत्तराखंड येथील पशुपतीनाथ मंदिर आजही अस्तित्वात आहे आणि लाखो श्रद्धाळू लोकं येथे नित्य नियमाने दर्शनासाठी जातात. भगवान शंकर पांडवांवर नाराज झाले म्हणून पांडव त्यांची माफी मागण्यासाठी गेले तेव्हा भगवान शिव केदारनाथ ला पोहोचले. त्यांच्या मागोमाग पांडवही तिथे पोहोचले पण नाराज महादेवाने एका म्हशीचे म्हणजे पशुचे रूप घेतले आणि तेव्हापासून पुढे तिथे त्या स्थळाला पशुपतीनाथ मंदिर असे रूप आले. जे आजही अस्तित्व राखून आहे.

८) लक्षगृह :- आपला काटा काढण्यासाठी कौरवांनी लक्षगृह बांधले. योजना अशी होती की पांडवांना त्यात बोलावून आग लाऊन मा रून टाकायचे. पण सुदैवाने श्रीकृष्णाच्या चलाखीने पांडव वाचले. पण हे लक्षगृह आज देखील उत्तर प्रदेशात आपल्याला पाहायला मिळते.

9)राजा कर्ण: – दुर्योधनाने आपला मित्र कर्ण याला अंग देश भेट म्हणून दिला असल्याचे उदाहरण महाभारतात सापडते. हा अंग देश म्हणजे आजच्या उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्हा होय जो आज देखील आपण पाहू शकतो. तिथे कर्णाच्या अनेक खाना खुणा आपण आजही पाहू शकतो. त्या आजही तिथे सापडतात.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User